Views: 229
YASHASHREE RETINA CARE & LASER CENTRE & YASHASHREE DENTAL CLINIC
Dr. Pankaj P. Muttepawar. (M.S.(Ophth), F.N.E.R.F., F.A.I.C.O. Vitreo Retina Surgeon)
Dr. Pooja P. Muttepawar (B.D.S Dental Surgeon)
Add to Phone BookSave Card

Contact Us

About Us

Company Name

:
YASHASHREE RETINA CARE & LASER CENTRE & YASHASHREE DENTAL CLINIC

Category

:
Hospital & Clinic

Year of Est.

:
2010

Nature Of Business

:
Eye, Dental

Our Specialities

CREDENTIALS

Profile

Dr. Pankaj P. Muttepawar

Dr. Pankaj P. Muttepawar

M.S.(Ophth), F.N.E.R.F., F.A.I.C.O.

Vitreo Retina Surgeon

Dr. Pankaj P. Muttepawar

Eye And Dental Service

Eye And Dental Service

Vitreoretina Services :

Retina Checkup

OCT, FFA, B.Scan, Fundus Photo & Laser Treatment

Diabetic Retinopathy -Laser treatment & Surgery

Retinal Detachment Surgery

Complicated Cataract Management

Ocular Trauma Management

Nucleus/IOL drop Management

Uveitis Clinic

Endophthalmitis Management

Sutureless Vitrectomy surgery

Intravitreal injections

Macular Sugeries

 

Dental Services :

Root Canal Treatment

Dental X-Ray

Tooth Cleaning & Polishing

Partial & Complete Denture

Dental Implants

Crown & Bridges

Treatment of mouth diseases.

Tooth Colour Filling (Composite)

Third Molar Surgeries

मधुमेहामुळे होणारे नेत्ररोग

मधुमेहामुळे होणारे नेत्ररोग :

रक्तातील साखरेचे (शुगरचे) प्रमाण नियंत्रित करण्यास शरीराला येणारे अपयश म्हणजेच डायबेटिस होय. बदलत्या जीवन शैलीमुळे आज समाजातील मधुमेहाचे (डायबेटिसचे) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतातील अंधत्वाचे प्रमुख कारण मोतीबिंदू असले, तरीही मधुमेहामुळे अंधत्वात सातत्याने वाढ होत आहे. टाळता येण्याजोग्या अंधत्वामध्ये मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाचा दुसरा क्रमांक लागतो. असे असले तरीही डायबेटीसमुळे नेत्रपटलास (पडद्यास) होणाऱ्या या विकाराला (डायबेटीस रेटिनोपथीला) योग्य व वेळेवर उपचारांनी आळा घालता येतो.

डायबेटीक रेटिनोपथीस कारणीभूत घटक

१) Diabetic Age डायबेटीस जितका जास्त वर्षे असेल, तेवढी डायबेटीक रेटिनोपथी असल्याची शक्यता जास्त असते.

२) Age at Onset डायबेटीसचे दोन प्रकार आहेत-

Type - l :- लहान वयात होणारा व इन्शुलिनवर अवलंबून असणारा.

Type - II :- प्रौढावस्थेत असणारा

Type - ll :- रूग्णांमध्ये डायबेटीक रेटिनोपथी थोडी उशीरा आढळते. परंतु एकदा सुरू झाला की ती भराभर वाढते.

३) डायबेटीसचे कंट्रोल :- रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये नसणे हा डायबेटीक रेटिनोपथी वाढण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे.

४) इतर घटक :-

बी. पी वाढणे

रक्तातील चरबी बिघडणे

धुम्रपान व मद्यपान गरोदरपणात डायबेटीस बिघडतो

किडनीच्या कामातील बिघाड.

पडद्यावरील विकारांचे (डायबेटीक रेटिनोपथीचे) स्वरूप

नेत्रपटल किंवा रेटिना हा डोळ्याच्या आतील व मागील भागातील चेतातंतूचा पडदा आहे, ज्या योगे आपणास प्रतिमा दिसते.

डायबेटीसमुळे शरीरातील सर्व रक्त वाहिन्यांवर डॅमेज होतो. हेच डायबेटीसच्या सर्व Complications चे मूळ कारण आहे. या रेटिनावर डायबेटीसचे दोन स्वरूपात नुकसान दिसू शकते.

१) पडद्यावर सूज येणे (Macular edema)

रक्त वाहिन्यातून पाणी आणि चरबीयुक्त द्रव पाझरल्याने पडद्यास सूज येते. त्यामुळे दृष्टीच्या मध्यभागी काळा ठिपका दिसणे, प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे असे त्रास उद्भवतात.

२) पडद्यावर नवीन रक्त वाहिन्यांचे जाळे पसरणे (Proliferative retinapathy) 

रक्तवाहिन्यातील दोषामुळे पडद्यावर व्यवस्थित रक्त

पुरवठा होत नाही. त्यामुळे पडद्यावर नवीन व दोषपूर्ण अशा रक्त वाहिन्यांचे जाळे पसरते. या रक्तवाहिन्या कालांतराने आकुंचन पाऊ लागल्या की त्यातून रक्तस्त्राव होणे अथवा पडदा जागेवरून खेचला जाणे, असे त्रास उद्भवतात. यामुळे नजरेसमोर ठिपके तरंगल्यासारखे दिसणे अथवा दृष्टी अगदीच निघून जाणे असे त्रास उद्भवतात.

 

  मधुमेहामुळे होणारे नेत्ररोग

लक्षणे आणि तपासणी

लक्षणे

डायबेटीक रेटिनोपथी असणाऱ्यास काय त्रास होतो? नजरेत काहीच फरक न जाणवणे हा लक्षात घेण्यासारखा फार महत्वाचा मुद्दा आहे काही रुग्णांना सुरूवातीच्या स्टेजेसमध्ये काहीच त्रास जाणवत नाही. परंतु अशा रुग्णांमध्ये नंतरच्यां स्टेजेसला अचानक पूर्ण दृष्टी निघून जाऊ शकते.

- मध्यभागाची दृष्टी मंदावणे

- रंग फिके पडणे

- प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे

-डाग अथवा ठिपके तरंगताना दिसणे

- नजर पूर्णतः निघून जाणे.

तपासण्या

आपल्या यशश्री रेटिना केअर व लेझर सेंटरमध्ये डायबेटीक रेटिनोपथीसाठी सर्व अद्यावत तपासण्या केल्या जातात.

१) प्राथमिक तपासणी, स्लिट लॅप आणि पडद्याची तपासणी - IDO, SLB

२) OCT (पडद्याचा स्कॅन)

या अति आधुनिक अशा रेटिनाच्या स्कॅनमुळे आपल्याला पडद्यावर थोडी जरी सूज आहे की नाही? आहे तर किती व कुठल्या प्रकारची आहे याची निश्चित माहिती मिळते.

३) FFA (पडद्याची अँजिओग्राफी)-

या अँजिओग्राफीमुळे पडद्यावरील रक्त वाहिन्यांतील सुक्ष्मातिसुक्ष्म नुकसान ठळकपणे दिसते. यामुळे उपचाराचा निर्णय घेणे सोपे जाते.

४) B-Scan (पडद्याची सोनोग्राफी) -

जेव्हा डोळ्यात रक्तस्त्राव होतो अथवा मोतीबिंदू पिकलेला असतो, आणि बाहेरून पडदा दिसू शकत नाही, तेव्हा पडद्याची स्थिती जाणण्यासाठी सोनोग्राफीची गरज पडते.

लक्षणे आणि तपासणी

ट्रीटमेंट & सारांश

ट्रीटमेंट

यशश्री रेटिना केअर व लेझर सेंटरमध्ये सर्व आधुनिक उपचार प्रणाली उपलब्ध आहेत.

१) सर्वात महत्वाचे म्हणजे डायबेटीस व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवणे. तसेच बी.पी कंट्रोल, रक्तातील बिघडलेली चरबी कंट्रोलमध्ये ठेवणे आणि किडनीत बिघाड असेल तर त्याची योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते.

२) लेझर उपचार :- लेझर उपचार ही एक विशिष्ट प्रखर किरणांच पडद्यावर करण्यात येणारी ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट पडद्यावरील दोषयुक्त वाहिन्यांचे जाळे सुकविण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी फार गरजेची असते, ज्या योग्य दृष्टी टिकविण्यासाठी मदत होते. बरेचदा वारंवार उपचाराची गरज पडू शकते.

ट्रीटमेंट  & सारांश

R V O

डोळा एखाद्या कॅमेऱ्याप्रमाणे काम करतो, ज्यात डोळ्यातील लेन्स कॅमेऱ्याच्या लेन्सप्रमाणे पुढे असतो व पडदा कॅमेऱ्यातील रोल प्रमाणे मागे असतो. डोळ्यातील बाहुली व लेन्स प्रकाश किरणांना पडद्यावर फोकस करतात व पडद्यावर प्रतिमा निर्माण होते. हा पडदा प्रकाश किरणांना संवेदनशील असतो. यामुळे आपल्याला दृष्टी येते.

Normal Retina :-

हा निरोगी डोळ्यातील पडद्याचा (रेटिनाचा) फोटो आहे, यात आपण पडद्याची नस, रक्तवाहिन्या आणि पडद्याचा मध्यबिंदू (Macula, जिथे समोरची सर्वात जास्त व महत्वाची नजर एकवटलेली असते) या ठळक गोष्टी दिसतात. या लाल रेषा म्हणजेच रक्तवाहिन्या पडद्यावर शुध्द रक्त आणण्याचे व अशुध्द रक्त वाहून नेण्याचे काम करतात.

कधीकधी पडद्यातून अशुध्द रक्त वाहून घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. अशा वेळी पडद्यावर बिघाड निर्माण होऊ शकतो. यालाच Retina Vein Occlusion (RVO) असे म्हणतात.

       (RVO) चे प्रकार

१) Central RVO:- 

यात पडद्यावरची मुख्य रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि पूर्ण पडद्याचे नुकसान होते.

R V O

Branch RVO

२) Branch RVO

यात मुख्य रक्तवाहिनीची एखादी Branch ब्लॉक झालेली असते त्यामुळे पडद्याच्या काही भागावर नुकसान झालेले असते.

या आजारात नेमके होते तरी काय ?

१) पडद्यावर सूज येणे (Macular Oedema) :-

यात रक्त वाहून घेऊन जाणारी अथवा Drainage करणारी रक्तवाहिनी ब्लॉक होते. यामुळे ब्लॉकेज पॉईंटच्या अलीकडील रक्तवाहिन्यांच्या आतील प्रेशर वाढते. परिणामी तिच्यातून लिकेज होऊ लागते (पाणी पाझरू लागते) व त्यामुळे पडद्यात पाणी जमा होऊ लागते यालाच सूज येणे म्हणतात.

२) पडद्यावर रक्ताच्या गुठळ्या तयार होणे (Neovascularization):-

पडद्यावर रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे पडद्यावर रक्ताच्या गुठळ्या (neovascularization) तयार होऊ लागतात. या रक्ताच्या गुठळ्यांतून पडद्यावर रक्तस्त्राव होणे, पडद्यावर पापुद्रे (Membranes) चढून पडदा जागेवरून उखडला जाणे (Tractional Retina Detachment) व काचबिंदू (Neovascular Glaucoma) तयार होऊन डोळा दुखू लागणे असे Serious प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात.

यास कारणीभूत घटक कुठले ? (हे कशामुळे होते ?)

  • डायबेटीस बिघडणे
  • ब्लड प्रेशर वाढणे
  • काचबिंदू (Glaucoma)
  • रक्तातील चरबी वाढणे (High Cholesterol)
  • रक्त गोठण्यातील समस्या (Blood Clotting

या आजारात मला काय लक्षणे दिसू शकतात ?

  1. दृष्टी अंधुक होणे
  2. प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे
  3. दृष्टी समोर ठिपके अथवा जाळे पसरल्यासारखे दिसणे
  4. डोळा खुप दुखू लागणे व पाणी येणे

तपासण्या :

  1. Ophthalmoscopy
  2. OCT
  3. FFA (पडद्याची अँजिओग्राफी)

यासाठी काय उपचार केले जातात ?

१) डोळ्यातील इंजेक्शन्स :- Anti VEGF आणि स्टेरॉईड्सच्या मिळते. इंजेक्शनमुळे सूज कमी करण्यास व नजर वाढवण्यात मदत मिळते.

२ ) Laser Treatment :- या आरगन ग्रीन लेझरद्वारे रक्ताच्या गुठळ्या सुकवण्यास व त्याचे पुढील Complications टाळण्यासाठी मदत मिळते.

३) रेटीनाचे ऑपरेशन :- आजार पुढे जाऊन Complications आले आणि नजर गेली तर पडद्याचे ऑपरेशन करून नजर परत मिळवता येते.

 

Branch RVO

INSTRUMENTS

INSTRUMENTS

Yashashree Retina Care and Laser Center is equipped with most state of art medical technology till date that helps in delivering dependable solution to all vitreoretinal diseases. Imported from USA, Germany, Japan and France; Yashashree Retina Care and Laser Center possesses some of most advanced machines known to man.

1) I view SD-OCT

Bringing to Kolhapur, the Spectral domain technology, the most recent retinal canning technology in the world, which gives retinal structural details in amazing depth. Very useful to detect even finest retinal damages such as oedema due to diabetic retinopathy, macular hole etc.

2) Quantel Vitra retinal laser

The France made Argon green retinal laser machine, which is probably one of the best retinal laser equipment available today. Necessary

to prevent bleeding and retinal detachment in diabetic patients, to prevent retinal tear followed by detachment in myopic patients etc.

3) Sonomed MasterVu B-scan

American based B-scan company which defines a gold standard in imaging vitreous and retina in eyes with hazy media also such as mature cataract or vitreous haemorrhage.

4) Forus fundus camera

Recently launched in market and revolutionizing imaging standards, this fundus camera gives excellent resolution of colour fundus images and FFA. A useful tool for patient education and good understanding of retinal angiography.

5) Reticare vitrectomy system

Yashashree Retina Care Centre possesses one of the most advanced and efficient surgical system known as Reticare vitrectomy system.

Vitrectomy surgery is necessary in many retinal disorders such as retinal detachment, vitreous haemorrhage, endophthalmitis, etc. In this modern era, stitchless surgery has become mandatory. This system enables us to do 23G and 25G stitchless surgery which results in better patient comfort, compliance and early recovery.

Payment

Paytm Number

:
+91-7768884242

Phone Pe Number

:
+91-7768884242

Google Pay Number

:
+91-7768884242

Videos

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: