'एचडीएफसी लाईफ गॅरंटीड वेल्थ प्लस' ही नॉन-लिंक, असहभागी वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे जी पॉलिसीच्या कालावधी
दरम्यान खात्रीशीर मृत्यूलाभ देते. यामध्ये दोन प्रकार उपलब्ध आहेत ठोस रकमेचा पर्याय आणि मिळकतीचा पर्याय ज्याची तुम्ही पॉलिसीच्या स्थापनेच्या वेळी निवड करू शकता आणि तुम्ही निवडलेल्या प्रकारानुसार या योजनेत परिपक्वता लाभा व्यतिरिक्त पॉलिसीच्या मुदतीत खात्रीशीर सर्वायवल लाभ देखील दिला जाऊ शकतो.
प्रमुख फायदे
एकदाच किंवा मर्यादित कालावधीसाठी पैसे भरा, संपूर्ण पॉलिसीच्या मुदतीत जीवन विम्याचा लाभ घ्या,
ठोस रक्कम किंवा नियमित मिळकत + ठोस रकमेच्या स्वरूपात खात्रीशीर लाभाया फायदा घ्या.