Dubai Package
Dubai Spacel
Travel Date 11 Feb 2026
Inclusions:
Ø 04 nights’ accommodation at above mentioned hotel in standard category room in Dubai.
Ø 04 Breakfasts at the hotel
Ø Day 01: Arrival transfer from Dubai airport and transfer to above mentioned hotel + Lunch at Indian Restaurant + Evening entry to Dhow cruise Marina with dinner ( Lower Deck).
Ø Day 02: Half day Dubai city tour with guide + Lunch at Indian Restaurant + Entry to Dubai Frame + Visit to Dubai Mall + Entry to Burj Khalifa 124th floor non-peak hours ( Timings 7am to 1130am and 830pm to 11pm) + Dinner at Indian Restaurant.
Ø Day 03: Entry to Miracle Garden + + Lunch at Indian Restaurant + Desert Safari with BBQ dinner and Belly dance ( 4WD- Standard camp).
Ø Day 04: BAPS Temple visit + Abu Dhabi city tour and Grand Mosque entry with guide + Lunch at Indian Restaurant + Photo stop at Ferrari world – Yas Island + Evening entry to Global Village + Dinner at Indian Restaurant.
Ø Day 05: Checkout from hotel + 01 Hour limousine ride + Departure transfer to Dubai airport.
Ø Vat (5%)
Ø 500 ml water x 02 bottle per day per person.
Ø Tourism Dirham.
Ø UAE visa

दक्षिण भारत :
दक्षिण भारत :
सहल खर्च 35,000/- प्रती व्यक्ति
16 दिवस
* गोकर्ण
गोकर्ण महाबळेश्वर व गणेश दर्शन
* मुरडेश्वर
समुद्र किनाऱ्यावरील महादेवाचे मंदिर
* उडपी
श्री कृष्ण मंदिर दर्शन
* धर्मस्थळ
मंजुनाथ स्वामी समाधी दर्शन
* हळेबीड
उत्कृष्ट शिल्पकला असलेले मंदिर
* बेलूर
शंकराचे मंदिर
* म्हैसूर
वृंदावन गार्डन, प्राणी संग्रहालय, चामंडी हिल, मोठा नंदी
* श्रवणबेळगोळ
गोमटेश्वराची ५७ फुट उंचीची एकाच दगडातील भव्य मुर्ती
* उटी
चहाचे मळे, बोट्यानिकल गार्डन, टी फॅक्टरी
* मदुराई
९ गोपुरे असलेले श्री मिनाक्षी देवीचे भव्य मंदिर
* कन्याकुमारी
सुर्योदय व सुर्यास्त पाहणे, कन्याकुमारी मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक
* तिरुचिरापल्ली
श्री रंगनाथ स्वार्मीचे भव्य मंदिर
* रामेश्वर
१२ ज्योतिर्लिंगपैकी १, २४ कुंडातील पवित्र स्थान, श्री रामेश्वर मंदिर
* विष्णूकांची
विष्णूचे भव्य मंदिर, सोन्याची पाल, स्पर्शगंगा
* शिवकांची
विष्णूचे भव्य मंदिर सोन्याचे व चांदीचे पाल असलेले मंदिर
* बेलूर
१४ टन सुवर्ण मंदिर
* तिरुपती
श्री बालाजी दर्शन, श्री पद्मावती देवीचे भव्य मंदिर
* श्री शैल्यम
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक मल्लिकार्जुन दर्शन, पाताळगंगा - चार मिनार, लुंबिनी पार्क, बिर्ला मंदिर, हुसेन सागर,
* तुळजापूर
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मंदिर
* ट्रीपची खास वैशिष्ट्ये :
प्रवास व्यवस्था 2x2 नॉन ए.सी. स्लीपर आरामदाई बस
निवास व्यवस्था 1 रुम मध्ये 4 व्यक्ती डीलक्स नॉन एसी रुम.
भोजन व्यवस्था - 1 टाईम चहा नाश्ता /2 टाईम फुल जेवण (व्हेज)
एन्ट्री फीस - सर्व ठिकाणच्या एन्ट्री फीस, तिकिट, गाईड खर्चसमाविष्ट नाही.
ज्या साईट सीनला आपली बस जात नाही तेथील रिक्षा, टॅक्सी, बोटिंग सहल खचति समाविष्ट नाही.
काशी व आयोध्या आग्रा - मथुरा सह :
काशी व आयोध्या आग्रा - मथुरा सह :
सहल खर्च 16,000/- प्रती व्यक्ति
13 दिवस.
05 नोव्हेंबर 2024
स्थळे :
शि इर्डी
औठ्यनागनाथ
अयोध्या
शेगाव
ओंकारेश्वर
तुळजापूर
काशी (वाराणसी).
मथुरा
उज्जैन
वृंदावन
प्रयागराज
आग्रा
परळी - वैद्यनाथ
वैशिष्टे :
2X2 पुशबॅक 48 सीटर लक्झरी बस
फ्रेन्डली टूर मॅनेजर
डिलक्स रुम (4 इन 1)
अंघोळीसाठी गरम पाणी व पिण्यासाठी ऑक्वा पाणी
कॅटरिंग मार्फत बनविलेले जेवण (ब्रेकफास्ट-लंच डीनर)
सर्व साईडसीनची प्रवेश फी एक्स्ट्रा टॅक्सी, बोटींग इ. खर्च समाविष्ट आहेत.
