Company Name: | Silk Fab Swamini Enterprises |
Year of Est.: | 2024 |
Nature Of Business: | Retailer |
•तुम्हाला जर ट्रॅडिशनल सोबतच स्टायलिश लूकही मिळवायचा असेल तरच त्यासाठी कृती सेट उत्तम पर्याय मानले जाते. त्यांना तुम्ही फॅमिली फंक्शन, गेट-टुगेदर, किंवा सणासुदीत सुद्धा वापरू शकता. त्यासोबतच कुर्ती सेट तुम्ही फॉर्मल वेअर म्हणूनही घालू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन बघायला मिळतील.
• या सेटचे फॅब्रिक सिल्क मेध्ये येते
• पँट्स किंवा पलाझोज हे तरूणींमध्ये आणि महिलावर्गामध्ये खूपच लोकप्रिय आहे. कारण ते वाईड-लेग्ड असल्यामुळे हवेशीर आणि फ्लेअर्ड असतात. तसंच पलाझोचे कट्सही रूंद आणि रिलॅक्स्ड असल्यामुळे कधीही घालायला बरं वाटतं. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात घालायला पलाझो परफेक्ट आहेत. सैलसर, फ्लेअर्ड आणि खूपच कंफर्टेबल असलेले पलाझो तुम्ही अगदी ऑफिसपासून ते अगदी लग्नासाठीही घालू शकता.
Paytm Number: | +91-9145416001 |
Phone Pe Number: | +91-9145416001 |
Google Pay Number: | +91-9145416001 |