Views: 1040
श्री विश्वमाऊली आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर
श्री विश्वमाऊली आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर
Dr. Vikas Mahadik. - B.A.M.S D.Y.A (आयुर्वेदाचार्य, योग आयुवेद पदविका, पुणे)
Add to Phone BookSave Card

About Us

Company Name

:
श्री विश्वमाऊली आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Year of Est.

:
2008

Nature of Business

:
Service provider, Panchkarm service

Our Specialities

या परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक निकड लक्षात घेऊन खालील आजारांवर अनुभवी वैद्यांकडून अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधोपबार उपलब्ध करीत आहोत.

( गुगल रिव्ह्यू आणि रेटिंग साठी खालील लिंक वर क्लिक करा )

Products/Services

स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार

स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार :

रजोनिर्मिती, रजोनिवृत्ती व बाळंतपणामुळे स्त्रीयांमध्ये अनेक आजार उत्पन्न होऊ शकतात. उदा. पाळीच्या तक्रारी, सुतिकारोग, स्तनरोग, रजोनिवृत्तीवेळी होणाऱ्या शारीरीक व मानसिक तक्रारी यांची योग्य वेळी चिकित्सा होणे गरजेचे असते. त्यासाठी आपल्या इथे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध केलेले आहेत.

• पाळी अनियमित होणे.

• अंगावरून कमीजास्त जाणे.

• अंगावरून पांढरे जाणे.

• PCOD (बीजग्रंथी गाठी/विकृती असणे).

• वध्यत्व.

• ट्यूबमध्ये ब्लॉक असणे.

• स्तनाचे आजार.

• गर्भाशयाला गाठ / सुज असणे. (Fibroid).

• सतत गर्भपात होणे (Abortion).

गर्भसंस्कार विशेष माहिती व उपचार

गर्भसंस्कार विशेष माहिती व उपचार :

गर्भाच्या उत्तम वाढीसाठी व सुखकारक बाळंतपणासाठी पूर्ण ९ महिन्यांची गर्भिणी परिचर्या व उपचार

गर्भसंस्कार म्हणजे बाळाच्या गर्भाशयात असतानाच त्याच्यात सद्गुण, नैतिक मूल्ये आणि संस्कारांचे बीज रोपणे. गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून आहे. गर्भसंस्कारामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो आणि जन्मजात आजारांपासूनही मुक्ती मिळते. 

गर्भसंस्काराची पद्धत : 

चांगल्या गोष्टींचं श्रवण करणे, अध्यात्मिक पठण करणे, शांत वातावरणात राहणे, ध्यानधारणेसारखं धार्मिक आचरण करणे. 

गर्भसंस्काराचे महत्त्व : 

  • गर्भसंस्कारामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो
  • गर्भसंस्कारामुळे बाळाला जन्मजात आजारांपासून मुक्ती मिळते
  • गर्भसंस्कारामुळे बाळाची मानसिकता घडविणाऱ्या मज्जासंस्थेचा पाया गर्भावस्थेतच रचला जातो
गर्भसंस्कार विशेष माहिती व उपचार

बालकांचे आजार

बालकांचे आजार :

आपल्या बाळाला स्वतः बनविलेला सकस आहार देण्याऐवजी बाजारामध्ये उपलब्ध असलेला कृत्रिम आहार देण्याकडे अलिकडे जास्त कल आहे. तसेच केवळ बालहट्टामुळे बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शीतपेये, चॉकलेटस् इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव बाळाच्या आहारात जास्त असतो. त्यामुळे लहान वयातच बाळाला विविध आजारांना सामोरे जावे लागते,

• बालदमा

• जुनाट सर्दी

• मतीमंद

• तोतरेपणा

• टॉन्सिल्स वाढणे

• अंथरूणात शू करणे

• भूक कमी असणे

• बुद्धी स्मृती एकाग्रता वाढविण्यासाठी

• रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे

सुवर्ण बिंदू प्राशन विधी

सुवर्ण बिंदू प्राशन विधी :

    *   दर पुष्य नक्षत्रास   *

सुवर्णप्राशन संस्कार

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे

भुक कमी असणे

वाढ कमी असणे

अंगात कायम ताप असणे यावर आयुर्वेदिक औषधे.  दर पुष्य नक्षत्रावर सुवर्ण प्राशन संस्कार केला जाईल.

सुवर्ण बिंदू प्राशन म्हणजे सोन्याच्या राखेपासून, मध आणि इतर हर्बल अर्कांसह बनवलेले अर्ध द्रव औषध. हे आयुर्वेदिक औषध मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते. सुवर्ण बिंदू प्राशनाला स्वर्ण प्राशन, स्वर्णप्राशन थेंब असेही म्हणतात. 

सुवर्ण बिंदू प्राशनाचे फायदे : 

मुलांची प्रतिकारशक्ती वाढते, मुलांचे संपूर्ण आरोग्य सुधारते, मुलांची बौद्धिक शक्ती वाढते, शरीरात सामान्य विकारांविरुद्ध लढण्यासाठी विशिष्ट प्रतिकारशक्ती निर्माण होते. 

सुवर्ण बिंदू प्राशन कसे बनवतात? 

  • काश्यपसंहितेनुसार, पूर्व दिशेला तोंड करून धुतलेल्या दगडावर थोड्या पाण्याच्या साहाय्याने सोन्याला उगाळावे
  • तयार झालेल्या चाटणात मध आणि गाईचे तूप मिसळावे

सुवर्ण बिंदू प्राशन कोणत्या मुलांसाठी दिले जाते? 

  • 0 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना सुवर्ण बिंदू प्राशन दिले जाते
सुवर्ण बिंदू प्राशन विधी

सौंदर्यविषयक तक्रारी

सौंदर्यविषयक तक्रारी :

• मुरूम, पुटकुळ्या

• चेहन्यावर वांग, वैवर्ण्य

• त्वचाविकार

• केसांमध्ये कोंडा होणे

• केस गळणे, पांढरे होणे

• हातापायांना भेगा पडणे

• अंगावर पित्त उठणे

पोटाचे आजार व इतर समस्या

पोटाचे आजार व इतर समस्या :

• भुक न लागणे

• अंग जड वाटणे

• वारंवार चिकट शौचास होणे

• मुळव्याध

• पोट साफ न होणे

• गॅसेस (पोट फुगणे)

• छातीत व पोटात जळजळणे

• सतत थकवा /आळस होणे

• घशाशी कडू व आंबट येणे

• चिडचिडेपणा होणे

• करपट ढेकरा येणे

• वजन कमी/जास्त होणे

• पोट दुखणे 

• झोप न येणे

पाठीच्या मणक्याचे आजार व संधीवात

पाठीच्या मणक्याचे आजार व संधीवात :

• पाठदुखी, कंबरदुखी

• सायटिका

• हातपाय बधीर होणे /मुंग्या येणे

• स्लीपडिस्क

• गुडघेदुखी/टाचदुखी

• फ्रोझन शॉल्डर

• स्पाँडिलायटीस

जुनाट सर्दी, एलर्जी विशेष उपचार उपलब्ध

जुनाट सर्दी, एलर्जी विशेष उपचार उपलब्ध :

* नाक गळणे

• नाक चोंदणे

• धुळीची हा एलर्जी

• श्वास घेण्यास त्रास होणे

• नाकातीत हाड वाढणे

उंची वाढविणे.

उंची वाढविणे.

घरच्या घरी करता येणारा तीन महिन्यांचा कोर्स उपलब्ध

Payment

Paytm Number

:
+91-9423857362

Phone Pe Number

:
+91-9423857362

Google Pay Number

:
+91-9423857362

QR codes:

Google Pay

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: