Views: 287
आरोग्य सोशल फौंडेशन
आरोग्य सोशल फौंडेशन
Niyaj Patel (Owner)

About Us

Company Name

:
आरोग्य सोशल फौंडेशन

Year of Est.

:
2015

Nature Of Business

:
Retailer, Service provider, Wholesaler, Distributor

Our Specialities

समर्थ सोशल फॉउंडेशन ही सामाजिक बांधिलकी जोपसणारी संस्था आहे.

नशामुक्त, मधुमेहमुक्त व रोगमुक्त अभियानासाठी कार्य करते.

आमचे उद्दिष्ठ - प्रत्येक व्यक्तीला आरोग्य दायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे.

आमची महत्वपूर्ण वैशिष्ट्य -

🎯 नशामुक्त अभियान - व्यसनमुक्ती साठी समाजामध्ये             जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन.

🎯 मधुमेहमुक्ती अभियान - पोषक आहार, योग्य व्यायाम,           विचार अशा महत्वपूर्ण मार्गदर्शन द्वारे मधुमेह मुक्त               जीवनाचा  प्रसार.

🎯 रोगमुक्त भारत अभियान - आरोग्यदायी जीवन                     सुधारण्यासाठी प्रभावी तज्ञा कडून माहिती.

 

समर्थ सोशल फौंडेशन आपले आरोग्य व जीवनशैली सुधारण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.

आजार झाल्यानंतर खर्च करण्यापेक्षा आजारच होऊ नये यासाठी खर्च केलेला कधीही योग्यच. हाच खरा समजूतदार पणा आहे.

Prevention is better than Cure 

Products/Services

मधुमेहमुक्ती ( Diabetes ) हेल्थ किट

आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX - D व ANTOX T

*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️

*💚  उत्तर - हो*  💚

*🌺(Antox D व Antox t टाईप 1 व टाईप 2 मध्ये उपयोगी)*🌺

नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
     *मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा)   चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स......पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते....नाही का?
    ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!.....होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय...... ! 
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते. 
      पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि  इन्सुलीन घेत बसतो.....

*♦️Antox D व Antox T चे फायदे   पुढीलप्रमाणे आहेत*♦️

   🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करण्यास मदत करते

🟡१)पेनक्रियाजची नैसर्गिक रित्या कार्यक्षमता वाढवते 
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥

🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते

🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते. 
💉💉💊💊

🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होण्यास मदत करते

🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते

🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही   


      तसेच 
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते

💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥

💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3) Kidney fail
💥4) डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) Sexual problem
💥8) Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10) Gangrine

    अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी  लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘‍♂️🧘‍♀️

*काही महिन्यातच इन्सुलीन  💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
 

1 महिन्यासाठी 3200/-   2 महिन्यासाठी 4800/- 

मधुमेहमुक्ती ( Diabetes ) हेल्थ किट
Price: ₹4800

SPRAY B-AL NICO

नशामुक्त भारत अभियान  

SPRAY B-AL NICO + ANTOX-T

नशा सोडण्यासाठी उपयुक्त

हे दोन्ही स्प्रे औषधी वनस्पतींच्या अर्कापासून तयार केलेले आहेत. यांचा वापर बाहेरून (External) करायचा आहे. या स्प्रेच्या वापरामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. हे स्प्रे शासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणित आहेत.

फायदे (Benefits)

हे दोन्ही स्प्रे हर्बल आहेत. यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत.

स्प्रे 1 :

अल्कोहोल व निकोटीनची इच्छा कमी करण्यास मदत करतो

पचनसंस्था सुधारण्यास उपयुक्त

भूक वाढवण्यास व पोट साफ होण्यासाठी मदत करतो

स्प्रे 2 :

अल्कोहोल व निकोटीनची चव (टेस्ट) आणि उत्तेजना कमी करण्यास मदत करतो

इतर फायदे :

गाढ झोप लागणे 

पाचणसंस्थेच्या समस्येसाठी उपयुक्त

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो

तणाव कमी करण्यास उपयुक्त

शरीर व रक्तामध्ये साचलेले विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर काढण्यास मदत करतो

वापरण्याची पद्धत (How To Use)

डेमोमध्ये दाखवल्याप्रमाणेच हे दोन्ही स्प्रे सकाळी व संध्याकाळी वापरायचे आहेत. घरची चहा बंद करून Antox-T च्या 1 टी-बॅगपासून 5 कप काढा तयार करून तो दिवसभर प्यावा.

सूचना (NOTE)

या स्प्रेच्या वापरामुळे नशा करण्याची इच्छा कमी होईल व नशेच्या पदार्थांची चव बदलेल. 

स्प्रे सुरू असताना कोणत्याही आंबट पदार्थांचे सेवन करू नये.

चांगले परिणाम मिळण्यासाठी हे दोन्ही प्रोडक्ट किमान तीन महिने नियमितपणे घेणे आवश्यक आहे.

जर एखादी व्यक्ती अतिप्रमाणात नशा करत असेल, तर अशा व्यक्तीस निवासी केंद्रामध्ये भरती करणे आवश्यक आहे.

 

1 महिन्यासाठी 3200/-   2 महिन्यासाठी 4800/- 

SPRAY B-AL NICO
Price: ₹4800

🌿 शरीरशुद्धी (पंचकर्म) हेल्थ किट 🌿

ANTOX Amrut 51 + ANTOX-T

शरीराला आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता करून शरीरात साचलेले विषारी घटक (Detoxification) बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी हर्बल हेल्थ किट.

घटक -

गोजी बेरी, शहद, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, अनार, सी बकथॉर्न, एलोवेरा,तुळस, शतावरी, वाळा, नोनी फळ, आवळा, हरड, बेहडा, पुनर्नवा, करंज, कृष्णतुळ (काळी), अश्वगंधा, सफेद मुसळी, तीळ पिंपळी, काळी मिरी, अद्रक, पिंपळी, मेथी, अजवाइन, इलायची, मिरीडा, काळी किशमिश, हळद, मिल्क थिसल, इन्डोलिन, कुरकुडी, भुई आवळा, पुनर्नवा, गोग्गुल, लायकोपिन, अर्जुन, गुडुची, वडाची साल, बेल, बोर, करंज, कुटकी, कटेरी, जटामांसी, पेरू (साल), पुदिना, सज्जन (मोरिंगा)

 

👉 शरीरशुद्धी + पोषक तत्व = आरोग्यदायी शरीर

🔹 ANTOX Amrut 51 (हर्बल लिक्विड)

✔ 51 औषधी वनस्पती व फळांचे अर्क

✔ शरीरातील विषद्रव्य बाहेर काढण्यास मदत

✔ इम्युनिटी बूस्टर

✔ कॅन्सर वर देखील फायदेशीर 

✔ ORAC Value जास्त आहे.

✔ व्हिटॅमिन D साठी उपयुक्त

✔ B12 साठी फायदेशीर

✔ हिमोग्लोबिन वाढीसाठी महत्त्वपूर्ण 

✔ थकवा, अशक्तपणा, मानसिक ताण कमी करण्यास उपयुक्त

✔ पचनक्रिया सुधारते

✔ महिलांच्या संबंधित PCOD / PCOS मोनोपॉल्स हार्मोन्स इन बॅलन्स या सर्व समस्यांवर लाभदायक 

 

🌱 100% हर्बल | साइड इफेक्ट नाही | सुरक्षित व प्रभावी

📌 उत्तम परिणामासाठी योग्य आहार व व्यायाम आवश्यक.

 

1 महिन्यासाठी 3200/-   2 महिन्यासाठी 4800/- 

 🌿 शरीरशुद्धी (पंचकर्म) हेल्थ किट  🌿
Price: ₹4800

हर्ट लिव्हर किडनी हेल्थ किट

ANTOX-HLK व ANTOX-T

अनेक हृदय यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्येमुळे ग्रस्त झालेल्या पेशंटच्या मागणीमुळेच आम्ही घेऊन आलो आहोत हृदय यकृत आणि मूत्रपिंडावरील जबरदस्त रिझल्ट असलेला फार्मुला

 

आपले *हृदय, यकृत आणि मूत्रपिंड* सुरक्षित आहे का?🫀🫁 🫚

*आम्ही घेऊन आलो आहोत Antox- HLK व Antox - T*

*H - Heart*  🫀

*L - Liver* 🫁

*K - Kidney* 🫚

 

Antox HLK एक हर्बल फॉर्मूला आहे जे आपल्या हृदयाला, लिव्हरला आणि किडनीला वर्षानुवर्षे सुरक्षित ठेवते.

 

आपण आपल्या आजूबाजूच्या वस्तूंची नेहमी काळजी करत असतो.... त्यावर वाटेल तेवढा खर्च करत असतो. थोडंसं लक्ष देऊन वाचा, आज-काल  हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेला आहे.त्याला कारण ही तसंच आहे. अन्नधान्य व खाण्यापिण्याचे पदार्थ भेसळ व केमिकलयुक्त असल्याने याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर म्हणजेच  *हार्ट, लिव्हर व किडनी* वर होत आहे.

आपल्या हार्ट, किडनी आणि लिव्हरची काळजी  घेणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. त्यासाठीच समर्थ सोशल फाउंडेशन अंतर्गत सुरु असणाऱ्या रोगमुक्ती अभियाना अंतर्गत बनवण्यात आलेले हर्बल तत्वयुक्त ANTOX HLK हा फॉर्मूला.

 

⭕ ANTOX HLK ⭕

*ANTOX - HLK हे 10 वनस्पतींच चूर्ण आहे*

● श्वासाचा त्रास कमी होण्यास मदत होते

● हृदयाचा ताण कमी होण्यास मदत होते.

● हृदयाची ठोके नियंत्रित राखण्यासाठी लाभदायक.

● उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी लाभदायक.

● यकृतातील चरबी काढून टाकण्यासाठी आणि यकृताच्या सर्व     कार्यामध्ये लाभदायक.

● किडनीची कार्यक्षमता वाढण्यासाठी लाभदायक.

● ट्रायगलीसराईड लेवल कमी करण्यासाठी फायदेशीर.

● कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी लाभदायक.

 

 

1 महिन्यासाठी  3200/-      2 महिन्यासाठी 4800/-

हर्ट लिव्हर किडनी हेल्थ किट
Price: ₹4800

वैवाहिक व लैगिक समस्या हेल्थ किट

👉 *अनेक सेक्स समस्येमुळे ग्रस्त झालेल्या पेशंटच्या मागणीमुळेच आम्ही घेऊन आलो आहोत सेक्स वरती जबरदस्त रिझल्ट असलेला फार्मूला Antox X व Antox T*

🫶 *शुगर तसेच सेक्स समस्येमुळे वैवाहिक जीवनातील गेलेला आनंद व गोडवा परत हवा असेल तर आजच वापरा Antox X व Antox T*

*शुगर व शुगरच्या गोळ्या खाऊन सेक्स समस्या निर्माण झाल्या असतील त्यांच्यासाठी खास न्यूट्रिशनल फार्मूला Antox X* 👌

*🌲🍀☘️🌿🌾🌵🌴🌱जंगली झाडपाल्यापासून बनवलेला Antox X  हा नैसर्गिक रित्या न्यूट्रिशनल फार्मूला असल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही तसेच सवय लागत नाही*

 

पुरुषांच्या सेक्स समस्यांच्या समाधानासाठी अत्यंत फायदेशीर अँटॉक्स- एक्स [Antox -x] जे आपल्या आयुष्यात आणते आनंद तसेच हा हर्बल फॉर्मूला असल्याने याचा भविष्यात कोणताही दुष्परिणाम होत नाही. 
_चला तर मग जाणून घेऊया अँटॉक्स- एक्स बद्दल_

⭕️ Antox X ⭕️

*Antox X  - हे 10 वनस्पतींच चूर्ण आहे*


❍ आपले मानसिक आरोग्य जसे की ताणतणाव, स्ट्रेस, स्ट्रेस          लेव्हल नियंत्रित ठेवण्यात मदत करते.
❍ आपली ताकत व इम्युनीटी पावर वाढवण्यात मदत करते. 
❍ आपले मेटाबॉलीझम वाढवते तसेच इलेट्रो लाईट मेन्टेन            करण्यास मदत करते. 
❍ आपले मसल्स स्ट्राँग बनवण्यास मदत करते. 
❍ आपल्या लिव्हरची ताकत वाढवण्यास मदत करते. 
❍ आपला स्टॅमिना आणि ताकत नैसर्गिकरीत्या वाढवण्यास          मदत करते. 
❍ आपला सेक्स टाईम सुद्धा वाढवण्यासाठी मदत करते.
❍ शीघ्र पतन होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 
❍ कामोऊतेजनाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. 
❍ लिंगा मध्ये नैसर्गिक ताठरता येण्यास मदत होते. 
❍ सेक्स पॉवर नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते. 
❍ शुक्राणूंची संख्या वाढण्यासाठी मदत होते.

 

1 महिन्यासाठी 3200/-   2 महिन्यासाठी 4800/-

वैवाहिक व लैगिक समस्या हेल्थ किट
Price: ₹4800

गुडघेदुखी, सांधेदुखी वेदनामुक्ती हेल्थ किट

1 महीन्यासाठी 3200/-     2 महिन्यासाठी 4800/-

गुडघेदुखी, सांधेदुखी वेदनामुक्ती हेल्थ किट
Price: ₹4800

पित्त निवारण हेल्थ किट ( Acidity )

1600/-

पित्त निवारण हेल्थ किट ( Acidity )
Price: ₹1600

Payment

Phone Pe Number

:
+91-9130781818

Google Pay Number

:
+91-9130781818

QR codes:

PhonePe

Google Pay

Videos

Feedbacks

Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: