Views: 50
रेणुका स्टील वर्क्स, केर्ली
Mr. Tanaji kumbhar  (Owner)
Mr.  Anuj Kumbhar  (Owner)
Call MeWhatsappDirectionMail

Contact Us

Jotiba phata kerli, karveer, Kolhapur
+91-9860725959
+91-8485879868

About Us

Company Name

:
रेणुका स्टील वर्क्स, केर्ली

Category

:
Fabrication

Year of Est.

:
1955

GST Number

:
27BQQPK1186A1ZU

Nature of Business

:
Manufacturer, Retailer, Wholesaler

Our Specialities

आम्ही गूळ निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व कच्च्या मालाचे उत्पादक आहोत.

 

Products/Services

गुळाची काईल

आधुनिक पदधतीने बनविण्यात आलेले स्टिअरिंग गाडे.. अश्या प्रकारचे गाडे वापरून अतिशय सहज पद्धतीने काईल उचलली जाते ....

एखादा वयस्कर अथवा लेडीज लोक पण काईल सहज उचलू शकतात...

 टीप :अधिक माहिती साठी खालील फोटो वरील चिन्हावर क्लिक करा

 

Ghami

Ghami 

 

फ्यांजिस (टोपण)

फ्यांजिस (टोपण) 

शिजलेला गुळ काईल मधून ओफया मध्ये घेण्यासाठी अश्या प्रकारचे फ्यांजिस (टोपण) आपण नवीन काईल ला बसवून देतो...

काईल तळ मारणे उडदाचे पीठ लावणे

काईल तळ मारणे उडदाचे पीठ लावणे

नवीन तळ मारल्या नंतर तळ गळायला नको म्हणून उडदाचे पीठ लावण्याची पद्दत....

पट्टी (काटाळी)

पट्टी (काटाळी) 

पट्टी (काटाळी) मारण्याची पद्धत.... पट्टी ही सहा वर्षातून एकदा मारावी लागते.. एकदा मारलेल्या पट्टी वर 3 तळ चालू शकतात.

काईल वाहण्याचा गाडा

काईल वाहण्याचा गाडा

याचा उपयोग गुळ तयार करताना येतो काईल उचलायच्या वेळी खूप व्यक्ती लागत असतात  त्यामुळे हे फक पाच ते सहा जण असल्यामुळे   ट्रॉली मुळे सहज घेऊन जाता येते

काईल वाहण्याचा गाडा

इतर साहित्य

माळी फिल्टर स्टॅन्ड

उपयोग :-रसाची मळी निघाल्यानंतर मळी फिल्टर होऊन जाणारा चांगला रस  पुन्हा कायली मध्ये घेण्यासाठी या मळी फिल्टर चा उपयोग होतो.

दातके

उपयोग :- 

हत्ती

उपयोग :-

रहाट

उपयोग :-

इतर साहित्य

इतर साहित्य

रसाचा हौदा

उपयोग :-

मनदन

उपयोग :-

मळी काढण्याची शिबि

उपयोग :-

इतर साहित्य

प्रसादासाठी लागणारी काईल

खीर बनवण्यासाठी 

Payment

Paytm Number

:
+91-8485879868

Phone Pe Number

:
+91-8485879868

Google Pay Number

:
+91-8485879868

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: