Views: 148
Purva Enterprises
Purva Enterprises
Sandip Patil (Owner)

About Us

Company Name

:
Purva Enterprises

Year of Est.

:
2016

GST Number

:
27ANLPP4811E1ZZ

Nature of Business

:
Manufacturer

Our Specialities

बाजारातील सॅनिटरी पॅड..

बाजारातील सॅनिटरी पॅडचे पॅकिंग वेस्ट वापरलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले असतात. कोणतेही पॅकिंग फोडली तर बंद करता येत नाही. त्यामुळे धूळ,कीटक, बॅक्टेरिया यांचा संसर्ग  शकतो.

बाजारातील सॅनिटरी पॅड मध्ये अँटिबॅक्टरियल चा वापर केला नसल्यामुळे या दरम्यान जंतुसंसर्ग (इन्फेक्शन )होऊ शकते.

बाजारातील सॅनिटरी पॅडमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो तसेच नायलॉन पासून बनवलेल्या पृष्ठभागामुळे त्वचेचा संसर्ग ही होऊ शकतो, तसेच यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असल्यामुळे शरीरास व पर्यावरणासही हानिकारक आहे.

बाजारातील सॅनिटरी पॅड मध्ये केमिकल युक्त जेली वापरली जाते त्यामुळे ती त्वचेला व शरीराला

अपायकारक असते तसेच याची शोषण क्षमता कमी असल्यामुळे पॅड लिकेज होऊ शकते व लिखित झाल्यामुळे सतत पॅड बदलण्याची कोंडी व गैरसोय होते.

यामध्ये ड्रायनेटचे ( प्लास्टिकचे )थर असल्यामुळे व पेट्रोकेमिकलयुक्त जेली, सुगंधी द्रव्य वापरली जाते आणि असे जास्त  वापरल्यामुळे जो toxin तयार होतो त्यामुळे गर्भाशयाची निगडित आजार व कॅन्सर यासारखे आजार ही उद्धभवू शकतात.

बाजारातील सॅनिटरी पॅडची स्त्राव शोषण क्षमता खूपच कमी असल्यामुळे पॅड दिवसातून तीन ते चार वेळा बदलावे लागते त्यामुळे ते महाग पडते.

ऑफिस,ट्युशन, शाळा, कॉलेज व प्रवासातही त्या दिवसांमध्ये निवांत रहा...

फिल 5 याचा 8 लेअर प्रोटेक्शन फॉर्मुला तसेच नॅचरल जेली या पॅडमध्ये वापरली जाते स्त्राव शोधण्याची क्षमता इतर पॅडपेक्षा पाचपट जास्त आहे त्यामुळे लिकेज  होत नाही. एनियन अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप मुळे इन्फेक्शन व इरिटेशन यांपासून सुटका होते,म्हणूनच आरोग्याच्या परिपूर्ण काळजीसाठी आजची खरी गरज  feel 5!

एकदा वापरा...फरक जाना!!

8 LAYER (PROTECTION)

1. Premium Soft Cotton Surface

2 Unique Anion Padding

3. Ultra Soft Cotton Layer.

4. Super Absorbent Polyeser

5. Ultra Soft Laver Enhance Oxygen intake

6. Breathable Bottom Layer

7. Specially Designed Back Adhesive

8. Nontoxic Glue For Better Fit

Products/Services

Feel 5 Sanitary Pads

Feel 5 Sanitary Pads 

फिल 5 सॅनिटरी पॅड

फील 5 चे पॅकिंग आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाचे असल्याने पॅकिंग करून एक पॅड काढले तर पॅकेट परत हवा बंद पॅक करता येते. त्यामुळे धूळ,कीटक, बॅक्टेरिया यांचा संसर्ग  होत नाही.

फिल 5  मध्ये ओरिजनल एनियन अँटी बॅक्टरियल  स्ट्रीप वापरली  असल्यामुळे  कोणताही जंतू संसर्ग  (इन्फेक्शन )होत नाही.

फिल 5 मध्ये स्किन फ़्रेंडली मऊ व जलद द्रव शोषून घेणारे मटेरियल आहे त्यामुळे त्वचेला त्रास होत नाही.तसेच यामध्ये  (वेस्ट) प्लास्टिकचा वापर नसलेने याचे विघटन लगेच होते म्हणून हे इको  फ्रेंडली  सुद्धा आहे .

फिल 5 मध्ये नॅचरल जेली वापरली असल्यामुळे स्त्राव शोषण्याची क्षमता इतर पॅडपेक्षा  5 पट जास्त आहे.त्यामुळे लिकेज होत नाही तसेच पॅड

बदलण्यासाठी होणारी कोंडी व गैरसोय दूर होते.

फिल 5 मध्ये उच्च दर्जाचा कापूस अँटी बॅक्टेरियल स्ट्रीप नॅचरल जेली वापरलेली आहे. हे पॅड 8  लेअर पासून तयार केल्यामुळे लिकेज चा प्रॉब्लेम होत नाही. शेवटचा थर सूक्ष्म छिद्रयुक्त असल्याने त्वचेला आवश्यक ऑक्सिजन योग्य प्रमाण मिळतो.

फिल 5 मध्ये स्त्राव शोषण्याची क्षमता जास्त असल्यामुळे एक पॅड 24 तास वापरले तरी त्यातील अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप मुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही, त्यामुळे ते दिवसातून एकदाच वापरावे लागते.म्हणूनच ते इतर पॅडपेक्षा तिप्पट स्वस्त पडते.

Feel 5 Folded 240mm

Feel 5 Folded 280mm

Feel 5 Folded 280mm 

 

Feel 5 Folded 280mm

Feel 5 Comfort

Feel 5 Comfort 240mm

 

Feel 5 Comfort

Feel 5 Comfoert 280mm

Feel 5 Comfoert 280mm

Feel 5  Comfoert 280mm

Feel 5 Extra Soft 280mm

Feel 5 Extra Soft 280mm

Feel 5 Extra Soft 280mm

Baby Dyper

Baby Dyper 

लहान मुलांसाठी खूप फायदेशीर बेबी डायपर. कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. लहान मुलांसाठी अगदी कन्फर्टेबल.

Baby Dyper

Adult Dyper

Adult Dyper 

Adult Dyper

Payment

Paytm Number

:
+91-7744955599

Phone Pe Number

:
+91-7744955599

Google Pay Number

:
+91-7744955599

QR codes:

Google Pay

Videos

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: