
Company Name: | Palm Castle Farms |
Year of Est.: | 2022 |
Nature of Business: | Farm House Stay, Home Stay |
पाम कॅसल फार्म स्टे , कोल्हापूर पासुन २२ कि.मी. निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. व्हिला मध्ये २ बेडरूम्स २ वॉशरूम्स २ हॉल १ किचेन आहे.
समोर व बाजुला लाँन व गार्डन असून बाहेर दुसरे किचेन आहे, सम्पुर्ण परिसर प्राव्हेट असुन गोंगाटापासून दुर आहे.
५ लोकांसाठी ५०००/- पाच (५) लोकांनंतर प्रत्येकी ७००/- फक्त राहण्यासाठी , व्हिजिटर चार्ज ३००/- प्रत्येकी. ७ वर्षे पर्यंत चार्जेस नाहित ७ वर्षे ते १२ वर्षे ३५०/- रु . ५०% ऍडव्हान्स भरून बुकिंग करता येते. २० लोकांपर्यंत राहण्याची सुविधा आहे सुविधा उपलब्ध आहे. स्विमिंग पुल , रेन डान्स , लहान मुलांचे प्ले पार्क , गार्डन व छोट्या कार्यक्रम साठी स्टेज आहे .
तसेच कराओके , कॅरॅम ,बॅडमिंटन बॉनफायर व बारबेक्यू चार्जेबल आहे.
पाम कॅसल येथे पाणी व्यतिरिक्त कोणतेही ड्रिंक सर्व केले जात नाही.
चहा , नाश्ता व जेवण (व्हेज व नॉन व्हेज )उपलब्ध आहे त्याचे चार्जेस वेगळे लागतील.
स्वतः जेवण बनवायचे असलेस गॅस व भांडी चार्जेस ५००/- वेगळे लागतील. (१० लोकांपर्यंत )
चेक इन टाइम १२.३० दुपारी चेक आऊट १०.३० मिनिटे दुसऱ्या दिवशी सकाळी.
बाहेरील जेवण आणणेस मुभा आहे.
ओळख पत्र लागेल.
कोणत्याही खोली मध्ये सिगारेट,गुटखा साठी परवानगी नाही.
फार्म हाऊस फक्त फॅमिली व ग्रुप साठी आहे कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य अढळेस विना सबब फार्म हाऊस आहे त्या स्थितीत रिकामे करावे लागेल.
फॅमिली कॉटेज कमीतकमी २ लोकांसाठी असून त्यामध्ये ६ लोकापर्यंत राहण्याची व्यवस्था आहे.
२ लोकांसाठी २५००/- रु भाडे असून २ नंतर प्रत्येक वाढीव व्यक्तीसाठी ५००/- च्या प्रमाणात रक्कम आकारली जाते.
कॉटेज ५०% रक्कम भरून बुकिंग करता येईल
Paytm Number: | +91-9823237177 |
Phone Pe Number: | +91-9823237177 |
Google Pay Number: | +91-9823237177 |





