Views: 499
Mauli Homeo Clinic
Mauli Homeo Clinic
Dr. Dhanashri Mantri (Homeopathy Spacialist)

About Us

Company Name

:
Mauli Homeo Clinic

Year of Est.

:
2017

Nature of Business

:
Homoeopathic Consultant

Our Specialities

होमिओपॅथिक उपचाराचे फायदे :-

* रोगप्रतिकार शक्ती वाढते.

* वारंवार होणारे आजार, त्रास कायमस्वरुपी बरे होण्यास मदत.

* होमिओपॅथिक औषधाची सवय लागत नाही.

* विशिष्ट वातावरणात, पदार्थ सहन करण्याची शारीरीक क्षमता वाढते.

* उपचार घेतल्यास कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत

* अॅलर्जीचे त्रास कायमस्वरुपी घालविण्यासाठी होमिओपॅथिची औषधे अतिशय गुणकारी आहेत

 

Products/Services

पोटांच्या तक्रारी

पोटांच्या तक्रारी

पोट दुखणे, फुगणे, शौचास साफ न होणे, शैचास खड़ा होणे, अॅपेंडिक्स सुज येणे, दुखणे बद्धकोष्टता, भूक न लागणे

पोटांच्या तक्रारी

थायरॉईड ग्रंथी

थायरॉईड ग्रंथी

थायरॉइड ग्रंथी ही फुलपाताच्या आकाराची, मानेच्या पुढील भागात, श्वासनलिकेच्या समोर असलेली ग्रंथी आहे, जी हार्मोन्स (T3 आणि T4) तयार करून चयापचय, ऊर्जा, तापमान आणि हृदय गती यांसारख्या अनेक शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवते. 

अकार्यक्षमतेची लक्षणे:

थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे वजन वाढणे, सतत थकायला होणे, डोळे मिटणे, त्वचा कोरडी होणे आणि मासिक पाळी अनियमित होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. 

दमा (अस्थमा)

दमा (अस्थमा)

धाप लागणे

खोखला

दमा (अस्थमा)

त्वचा विकार

त्वचा विकार

चेहऱ्यावरील डाग तारुण्यापिटीका (पिंपलंस) अंगावरील चट्टे, चामखीळ, इसब, गजकर्ण, खाज, खरुज, वांग, अॅलर्जी, कैसवूड, सोरियासीस

त्वचा विकार

स्त्रियांचा तक्रारी

स्त्रियांचा तक्रारी

अनियमित पाळी, अंगावरून जाणे, मोनोपॉज, पाळी जातेवेळी होणारा त्रास, पोटदुखी, पिशवीला सुज व गाठ येणे PCOD वंध्यत्व

स्त्रियांचा तक्रारी

बी.पी

बी.पी

रक्तदाब वाढणे /कमी होणे.

छातीत धडपड होणे.

हार्ट अटॅक.

 

बी.पी

सांधे दुखी

सांधे दुखी :-

संधीवात.

आमवात.

मान.

पाठ कंबर व गुडघे दुखणे .

स्नायु विकार.

सांधे दुखी

मुळव्याध

मुळव्याध :-

कोंब येणे.

रक्त पडणे.

सुज येणे.

भगभगणे.

फिशर. 

भगेंद्र.

मुळव्याध

डायबेटिस

डायबेटिस

शुगर वाढणे व कमी होणे .

वजन कमी होणे.

भुक न लागणे.

 लघवी वारंवार होणे.

 घश्यात कोरड पडण.

डायबेटिस

पित्त

पित्त :-

पित्ताशयातील खडा.

मळमळ.

जळजळ.

उलटी.

पित्त

Payment

Paytm Number

:
+91-8788227989

Phone Pe Number

:
+91-8788227989

Google Pay Number

:
+91-8788227989

QR codes:

PhonePe

Videos

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: