Milk products
दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, ज्यांना दुग्धजन्य पदार्थ म्हणतात. यात दही, ताक, लोणी, तूप, पनीर, बासुंदी, श्रीखंड, आणि इतर अनेक पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ प्रथिने, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहेत.
दुग्धजन्य पदार्थांची माहिती
Information about dairy products
दही (Curd/Yogurt):
दुधाला यीस्ट लावून ते आंबवून दही तयार होते. हे पचनासाठी चांगले असते आणि थंड असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते.
ताक (Buttermilk):
दह्याला घुसळून लोणी काढल्यावर जे उरते ते ताक. हे उष्णता कमी करणारे आणि पचनास हलके असते.
लोणी (Butter):
दह्याला घुसळून त्यातील चरबी वेगळी केल्यास लोणी मिळते.
तूप (Ghee):
लोणी गरम करून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी केल्यास तूप तयार होते.
पनीर (Paneer):
दुधात लिंबू किंवा ऍसिड मिसळून ते फाडून पनीर बनवतात.
बासुंदी (Basundi):
दूध आटवून, साखर आणि मसाले घालून बासुंदी बनवतात.
श्रीखंड (Shrikhand):
दह्याला कपड्यात बांधून त्यातील पाणी काढून टाकल्यावर जो चक्का मिळतो, त्यापासून साखर आणि मसाले घालून श्रीखंड बनवतात.
खरवस (Khawas):
वासराच्या पहिल्या दुधापासून (colostrum) बनवतात.
साय (Cream):
दुधावर जमा होणारी मलई.
लस्सी (Lassi):
दह्यामध्ये पाणी, साखर किंवा मीठ आणि मसाले घालून बनवतात.
मठ्ठा (Muttah):
ताकामध्ये मसाले आणि जिरे घालून बनवतात.

नवरत्ने म्हणजे नऊ मौल्यवान खडे. त्यामध्ये माणिक, मोती, हिरा, नीलम, पाचू, गोमेद, पुष्कराज, वैडूर्य आणि प्रवाळ यांचा समावेश होतो. या रत्नांचा उपयोग ज्योतिष आणि धार्मिक कार्यांमध्ये केला जातो.
नवरत्नांची माहिती
माणिक (Ruby) :
लाल रंगाचे हे रत्न तेजस्वी आणि प्रभावी मानले जाते.
मोती (Pearl) :
चंद्राचे प्रतीक असलेले मोती शांत आणि शीतल स्वभाव देतो.
हिरा (Diamond) :
सर्वात कठीण आणि सुंदर रत्न.
नीलम (Sapphire) :
निळ्या रंगाचे हे रत्न न्याय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
पाचू (Emerald) :
हिरव्या रंगाचे हे रत्न बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
गोमेद (Gomed) :
लालसर-तपकिरी रंगाचे हे रत्न धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते.
पुष्कराज (Topaz) :
पिवळ्या रंगाचे हे रत्न सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभ मानले जाते.
वैडूर्य (Cat's Eye) :
या रत्नाला 'वैदूर्य' किंवा 'माणिक' असेही म्हणतात, हे रत्न वाईट दृष्टीपासून संरक्षण करते.
प्रवाळ (Coral) :
लाल रंगाचे हे रत्न ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
या रत्नांचा उपयोग ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या राशीनुसार आणि ग्रहदशांवर आधारित उपाय केला जातो.

श्री यंत्र
श्री यंत्र
घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरात शांतता सौभाग्य वाढण्यास मदत होते.
योग ब्रेस्लेट
योगा ब्रासलेट
(सात चक्र ब्रासलेट)
सहस्त्रार चक्र. परमात्मा की प्राप्ति का मार्ग
आज्ञा चक्र. मंत्र : ऊं
विशुद्धि चक्र. मंत्र : हं
अनाहत चक्र. मंत्र : यं
मणिपुर चक्र. मंत्र : रं
सवादिष्ठन चक्र. मंत्र : वं
मूलाधार चक्र. मंत्र : लं
इस सात चक्र युक्त ब्रासलेट को धारण करने से आंतरिक शांति तथा धन में वृद्धि होती है और मस्तिष्क में सकारात्मक ऊर्जा का संचार होता है।
नवरत्न ट्री
नवरत्न
गोमती चक्र ट्री
Moti
Moti
Moti Type
Sosi moti
Pachu moti
Sulemahi hakik
Pole moti
Opal moti
Kala hakik
Pushpraj silon babkoc moti
Rudrax
Rudrax
Type of rudrax
एक मुखी पासून ते एकवीस मुखी पर्यंत रुद्राक्ष आहेत.
रुद्राक्ष घातल्याने लोकांन स्थिरस्तावरता व शांतता मिळण्यास मदत होते त्यामुळे मानसिकता चांगल्या प्रकारे काम करते
1 मुखी रुद्राक्ष
अत्यत दुर्मिच असे हे रुद्राक्ष साक्षात शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे एकदर सुखशांती ऐहिक लाभ ऐश्वर्यप्राप्ती सर्व सुखाचा उपभोग धारकास प्राप्त होतात, असे असून देखील धारक सर्व सुखापासून अलिप्त राहू शकतो एकमुखी रुद्राक्षास सूर्यग्रहाचा आशीर्वाद प्राप्त आहे. यांची देवता शिव आहे. सूर्य ग्रह दोषयुक्त असता डाव्या डोळ्यास दुखापत, डोकेदुखी, कान, आतडयाचे विकार, हाडाची कमजोरी इत्यादी त्रासावर द्राक्ष अत्यत प्रभावी आहे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी या रुद्राक्षाची खूप मदत होते. व्यक्तीमधील नेतृत्वक्षमात वाढवण्यासाठी देखील हा उपयुक्त ठरतो. (नेपाल हिमालय) प्रजातीचा एकमुखी रुद्राक्ष हा सर्वश्रेष्ठ व वरील सुख देणारा मानला गेला आहे. परंतु हा रुद्राक्ष गेली सहस्त्र वर्षापासून उपलब्ध झाला नाही आहे. अर्धचंद्राकार एकमुखी रुद्राक्ष हा अलीकडे एका विकल्पाच्या स्थात प्रसिद्ध झाल्या आहे. ह्यांचा शासक ग्रह सूर्य (रवि) असून काही अंशी प्रभावी मानला गेला आहे.
मंत्र: ॐ ही नमः (शिब्पुराण)
2 सुखी रुद्राक्ष
दोन मुखी रुद्राक्षाची देवता अर्धनारीश्वर असून माचा चंद्र ग्रहाशी संबंध येतो. मानसिकला, पारिवारिक जीवन, विवाह नात्यामध्ये एकत्रितपणा, सौजन्य मासाठी उपमुक्त हा रुद्राक्ष आहे. विवाहासाठी उपमुक्त, वैवाहिक जीडनात तनाव असतील तर त्याच्या निवारणासाठी, सुख समृद्धीसाठी, त्याचप्रमाणे सतान प्राप्तीसाठी मदत म्हणून दोन मुखाँ स्ट्राक्ष प्रापरतात, हुय, मकृत, स्तनाचे त्रास, स्मृतिभग व मूत्राशयाच्या विकारावर हा लाभकारक आहे असे आढळून आले.
मंत्र: ॐ नमः
3 सुखी रुद्राक्ष
ह्या रुद्राक्षाचा शासक ग्रह ममज आहे अधिदेवतेचे वरदान लाभलेले हे रुद्राक्ष अतिशय प्रभावी मानले गेले आहे. संचित पाप, हीन भावना, तिरस्कार, मानसिक तनाव, आळस ह्यामध्ये अतिशय प्रभावी आहे न्यूनगंड (Inferiority Complex) Low सोल्फ ईन्टिम, क्रोध (short temper) ह्या सारख्या व इतर मंगळ दोषांवर अतिशम प्रभावी मानला आहे. हा स्ट्राक्ष धारणाने व्यक्तीचा मात्मविश्वास वृद्धिगत होतो, सकारात्मक विचार ७ दूर होतात, लग्रास होणारा बिलब ही दूर होतो ज्यालामा (Nerve) मध्ये प्रभावी मानला आहे.
मंत्र: ॐ क्लीं नमः
4 सुखी रुद्राक्ष
या रुद्राक्ष मुख्म देवता ब्रह्म आहे. हा बुध ग्रहाचा कारक रुद्राक्ष आहे. चारमुखी स्ट्राक्ष हा उच्च ज्ञान, मानसिक व बौद्धिकता माची योग्य सांगड घालणारा, एकाग्रता, स्मृती विकास, मनोरुग्रता मावर उपमुक्त आहे. स्मृतिनाश कान व गळ्याचे विकार, शिक्षक पेशा, विद्यार्थी, बौद्धिक कार्यात कार्यरत असणामासाठी उपमुक्त आहे.
मंत्र: ॐ ही नमः
5 मुखी रुद्राक्ष
साक्षात शिवशंकरास प्रिय असा हा स्ट्राक्ष साक्षात "कालाग्री" स्वरूप मानला गेला आहे. उच्च रक्तदाब, रक्तदाब, चिडचिडपणा, साधना, आध्यात्मिक प्रगती ह्यावर अतिशय लाभकारी मानला जातो. ह्याचा शासक ग्रह श्री गुरु आहे. शिक्षक, पुजारी किवा कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीने धारण केल्यास अतिशय लाभदामी ठरतो. मनोवांच्छित मश व शांती माचा प्रदाता पंचमुखी रुद्राक्ष आहे.
मंत्र: ॐ ही नमः
6 मुखी रुद्राक्ष
सहा मुखी रुद्राक्षाची मुख्य देवता "कार्तिकेय असून माचा शुक्र ग्रहांशी संबंध आहे. पराक्रम, स्थिरता, वैभव, भाषाचातुर्म, व्यक्तिमत्व विकास, इच्छाशक्तीचा विकास मासाठी उपयुक्त स्वासम, संपत्ती, सुखाचे साधन देण्यात कारकता आहे. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, लेखक, शास्त्रीय कार्यात कार्यरत उत्तम मानसिकता, नेता, अभिनेता या क्षेत्रात अत्यत प्रभावी ठरतो. गळा, मूत्रपिंडा, डोळ्यांचे त्रास, गर्भधारणेतील त्रास, सांधिवात, रक्त वाहिन्यांचे विकार मावर उपयुक्त ठरतो,
मंत्र: ॐ ही हूं नमः
7 मुखी रुद्राक्ष
साक्षात देवी महालक्ष्मी चे प्रतीक असणारा हा रुद्राक्ष संपत्ती प्राप्ती व भरभराटीस हातभार लावतो. ह्या रुद्राक्षाचा शासक ग्रह श्री शनिदेव आहे. साडेसाती व शनिदोषावर अतिशय प्रभावी असा हा रुद्राक्ष आहे. जवळच्या व्यक्तीच्या प्रेमापासून वचित असणाऱ्या व्यक्तीने धारण केल्यास हा दोष दूर होतो. व्यसन, दुर्व्यवहार यांच्या प्रभावाने ग्रसित व्यक्तीसाठी उपयुक्त, व्यावसामिक दुकानदार, नोकरदार मा क्षेत्रात वावर असणाया व्यक्तीवर माचा प्रभाव म्हणून उपयोग होतो.
मंत्र : ॐ हुं नमः
8 सुखी रुद्राक्ष
य रुद्राक्षाची देवता बटुक भैरव वामुदेव, सणापती असून राहु ग्रहाशी बाधा संबंध आहे. विश्लेषण क्रिया, लेखक सामुग्री कौशल्य प्राप्तीसाठी आठमुखी स्वाक्ष उपयोगात येतो. यश, कला, नेतृत कला, नेतृत्व आणि समृद्धी यांचा विकास तसेच राहु ग्रहाच्या अनुकूलतेमाडी अष्टमुखी रुद्राक्ष महाम्म करतो, पित्ताशम, प्रोस्टेट, फुफुस, सर्पभम, वसन रोग भावर प्रभावी कर्म करतो. साक्षात विघ्नहतों श्री गणेशाचे वरदान प्राप्त हे रुद्राक्ष अत्यंत प्रभावी व शिक्षक देणारे आहे. स्थावर मालमत्तेसंबंधी असलेले बाद, कोर्ट-कचे पैसे अडकणे किवा पैसे वेळेवर वसुली न होणे तसेच सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येणे, विनाकारण बोटा आळ किंवा बदनामी होणे, जोकरी व्यवसाम किंवा धंद्यात मेणारे सामने इतरांकडून होणारा विनाकारण त्रास व अथक परिश्रमानंतरही न मिळणारे मश ह्या सारख्या समस्येवर आठमुखी रुद्राक्ष हा एक प्रभावी तोडगा आहे. स्त्रीमांच्या बाबतीत गर्भशमा संबंधित समस्या, अनियमित मासिक धर्म किंवा त्या संबंधीत त्रास, ह्या सगळ्या समस्यावर आठमुखी रुद्राक्ष हे अत्यंत प्रभावी मानले आहे राहू ग्रहांचे दोष निवारणार्थ मंत्र जपून सिद्ध करता कुप्रभावापासून रक्षण होते.
मंत्र: ॐ हूं नमः ॐ रां राहवे नमः
9 मुखी रुद्राक्ष
या रुद्राक्षाला आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त आहे. हा रुद्राक्ष भगवती दुर्गा कवच प्रदान करतो. मा रुद्राक्षाची देवता भैरव, नवदुर्गा आणि ममदेव असून केतू ग्रहाशी मांचा संबंध आहे. स्त्रीमाना आत्मबल व आत्मशक्ती देणारी पितृदोष दूर करणारे हे रुद्राक्ष आहे. स्थावर मालमत्ता किंवा घर खरेदीस मेणाचा अडचणी, मिळकतीपेक्षा पैसा जास्त खर्च होणे, वैवाहिक जीवलात मतभेद किंवा मतभिन्नता, पोटाचे आजार, गॅस, बद्धकोष्ठता, त्वचा विकार, देत विकार ह्या सगळ्यावर नऊमुखी रुद्राक्ष अत्यंत प्रभाठी मानले आहे.
मंत्रः ॐ ही नमः
10 मुखी रुद्राक्ष
दशमुखी रुद्राक्षाची देवता साक्षात विष्णू आणि दशमहाविद्या आहेत तसेच दशदिशांच्या देवतांचाही प्रभाव या रुद्राक्षावर आहे. आध्यात्मिक साधनेत व धार्मिक कार्यात माचा फार उपयोग होतो. बाह्यबाधा, नवग्रहांचा कुप्रभाव, नजरदोष कालमृत्यू तसेच घरामध्ये, ऑफिसमध्ये वास्तुदोष निवारण करण्यासाठी याचा फायदा होतो. व्यावसागि प्रतिस्पर्धी, प्रतिकूल परिस्थिती आणि भक्ती व मुक्ती प्रदाता चंचलता, जीवनात दिशाहीनता, उपजीविका साधनप्राप्ती तसेच अस्थिरतेचा नाशक असून हरी-हर मा दोघाचीही कृपादृष्टी प्राप्त होते. अनिद्रा, गूढ, भय, कानाचे वीकार, गर्भधारण समस्या मावर परिणामकारक व सुरक्षा प्रदान करणारा स्ट्राक्ष आहे.
मंत्र: ॐ ही नमः नमः
11 मुखी रुद्राक्ष
एकादश स्ट्र, हनुमान अकरा मुखी रुद्राक्षाचा देवता आहेत. या स्ट्राक्षाचा व्बती मुसंवाद प्रस्थापित कार्मात निपुण, व्यासपीय मरप्राप्ती मिळवणारा तसेच बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या बलवान तसेच पाप व अब मापासून मुक्तिदाता, भाग्यवर्धक, उत्तम नेतृत्वगुण वाढविणारा दिशांम आणि विजय प्राप्तीसाठी सर्वांना सरक्षण देणारे आहे. अचानक उद्भवणामा समस्या, अपघात, शस्त्रात किंवा शस्त्रक्रिया टाळण्यास हे स्वाक्ष मदतगार साबित होते. वाहन सरक्षण करीता देखील है रुद्राक्ष वाहनाला लावले जाते. सतत प्रवास करणाऱ्याा व्यक्तीसाठी हे रुद्राक्ष अत्यंत उपयुक्त आहे. औषधी गुणधर्मानुसार हे रुद्राक्ष उदर विकार, मकृत रोगांवर परिणामकारक ठरतो. असे मामले गेले आहे
मंत्र: ॐ ही हु नमः
12 मुखी रुद्राक्ष
बारा मुखी रुद्राक्षाची देवता सूर्य (रवी) हे आहे. स्वस्थ व संपन्नता प्रदान करणारा, उत्तम प्रशासकीय पकड, राजनीती क्षेत्रात स्थिरसावरता, नेतृत्वगुण व अधिकार प्राप्तीसाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, शांतीसाठी आणि सततच्या शंका निवारणार्थ सहाय्यक, नोकरी, व्यवसाम धद्याल उचित किंवा मोग्यतेनुसार न मिळणारे मश, नावलौकिक व त्याचप्रमाणे कामात बढ़ती ह्या सगळ्मा समस्येवर हे रुद्राक्ष अत्मत प्रभावी मानले गेले आहे. डॉक्टर, चार्टड अकॉउंटन्ट, सुपखामलर्स, व्यवस्थापक, संचालक, सनदी अधिकारी ह्या सर्वासाठी अतिशम लाभदायक आहे. औषधी गुणधर्मानुसार हे रुद्राक्ष डोळ्याचे आजार, हृदमासंबंधी समस्या, डोकेदूखी किवा मामग्रेन सदृश आजार अति उत्तेजना (Anxiety) ह्या समस्यांवर प्रभवी मानले गेले आहे.
मंत्र: ॐ कर्कों क्षोन रां नमः
13 मुखी रुद्राक्ष
तेरा मुखी रुद्राक्षाची देवता "कामदेव" आहे तसेच देव इद आहे. माचाच अर्थ सर्व प्रकारच्या कार्यांची इच्छापूर्ती, भौतिक सुख साधनाची प्राप्ती अध्यात्मिक व भौतिक क्षेत्रात उच्च स्थान प्राप्ती तसेच महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्मतिक प्रभावी ठरतो. मानसन्मान, पूर्वाश्रमीच्या श्रमांचे चीज मा रुद्राक्षाद्वारे होते, वक्तृत्वकला, आकर्षकता माबरोबर आत्मविश्वास वृधिगत करतो. हा रुद्राक्ष कलाकार, नेता, अभिनेता, उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी विक्री क्षेत्रात कार्यरत व्यक्ती माबरोबरच माचा धनाकर्षणासाठी उपयोग होतो. औषधी गुणधर्मानुसार हे स्ट्राक्ष शुक्रासबंधीचे दोष, मधुमेह पतसंबधी मनाया मूत्रविकार, वैवाहिक जीवनातील तणाव, जनेद्रिमासबंधीच्या समस्या मा सगळ्मावर अतिशय परिणामकारक असे हे रुद्राक्ष आहे.
मंत्र: ॐ हीं नमः
14 मुखी रुद्राक्ष
यास साक्षात शिवस्वरमानले जाते. आगम क्षेत्रात आज स्वाक्षाच्या उपयोगाने जागृत होते है सर्वश्रेष्ठ मानाने गेले आहे आवेसाती, सनिदसा व निदोषमाणावर है अतिशय प्रभावों मामाने सेले आहे. सर्प मोगाने आसीत की बाँदा मुखी स्ट्राक्ष धारण केल्याने लाभ प्राप्त मस्त घेतात माय्मा प्रभावाने व्यक्तीस त्याच्या सुप्त गुणाचे आकलन कमरा मैने व्यापारी बर्यात अत्यंत उपमुक व्यावसाभिक बय करपणेकामी तसेच विषम परिस्थिती भोग्य जिर्ण क्षमता राही तसेच राजकाणी, बाधकामा काटा स्टील आणि लोहाचे भारी उद्योजक, जमीन खरेदी-विक्री व्यावसाभिक मेजर ब्रोकर, तर्क (स्पेकुलेशन) सट्टा बाजारी या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे हे रुद्राक्ष आहे. श्री शनिग्रहाच्या अधिपत्याखाली सीता न मिळणामा सासारिक सुखाचे, स्खलनाचे व साप्तजणांचे प्रेम आपुलकीन मिळावाच्या व्यतीपासून दूर राहण्याचे योग भेणे, माता पित्याचे एकत्रित प्रेस चागले न लाभणे या सर्व समस्येवर है स्ट्राक्ष अत्यत प्रभावी मानले गेले आहे. औषधी गुणधर्भानुसार हे स्वाक्ष पोटाचे पाठीचे, रक्ताचे विकार, आग्रह किया हट्टी साभार बधीरता, संधीवार फिट, अर्धागवायू यावर अत्यत उपयुक्त मानले गेले आहे
मंत्र: ॐ त्रंबक मजामहे ।
सुगंधिम पुष्टिवर्धनम ।।
उर्वसकमीव बंधनाने ।
मृतोरमुखीम मातृतात ।।
15 सुखी रुद्राक्ष
साची देवता पशुपतीनाथ असून व्यकी तिच्या आशा आकाक्षारमा पूर्तीसाठी हा उद्राक्ष अत्यत उपयुक्त उस्तो साधारण १४ मुखी रुद्राक्षाची
ईशिष्ये शमध्ये आढळतात
मंत्राः ॐ श्री मनोवांछित ही ॐ नमः
16 सुरखी रुद्राक्ष
या रुद्राक्षाची देवता मर्यादा पुरुषोतम श्रीराम आहे. मात आदर्श गुण, परिवारिक भर्भादा व नौती शासानुसार आचरण गुणमाचे सत्य आहे. साक्षात महाकाल प्रांचा आशीर्वाद प्राप्त असल्याने ग्राम जय रुद्राक्षही म्हणतात बाच्या धारणेने विरोधी नष्ट होतात त्यावर विजय प्राप्ती करता येते कुडलीतील कुठल्याही ग्रहदोषमुक्त दोष माच्या धारपाने दूर होतो इनदिन व्यवहारात खोटेपणा, फसवणूक तसेच अपमृत्यूमम तसेच प्रतिस्पर्धा वावर विजयासाठी उपयुक्त करतो
संत्र: ॐ हाँ घुसाः
17 सुखी रुद्राक्ष
क्षार्थी सुख्म देकरा विश्वकर्मा असून निर्माण अमले सुपसीचे मूल्यवर्धन होणे आरसाहक्क प्रादरी सासाठी लाभी भगवती कात्यायनी मातेचा संपूर्ण आशीर्वाद प्राप्त सतामुखी रुद्राक्ष दुर्लभ समाजाला बालो धर्म, अर्थ, काम मोक्ष देणारा, सिमांसांनी पूर्णा तसेच संतान सुखाबरोबरप वैवाहिक संबंधात सामंजस्य साधणारा हा प्रमाकारी कस्तो पोटाचे विकार लचा रोग, फोडांचे पास या बरोबर होते आधारभर उपयुक
मंत्रः ॐ नमः शिक्षाम
18 सुस्वी रुद्राक्ष
श्रमकती पृथ्वीस्वरूप देवता माचे अधिष्वान प्राप्त असलेला परम दुर्लभ रुद्राक्ष व्यक्तीस सघन व रोगमुक्त ठेवतो. क्षमा मलीचे भूषण आहे. अशा क्षमाशील पृथ्वीमातेचे आशीर्वाद लाभलेले रुद्राक्ष सोने प्रकल्प स्वसामांत अदल तसेच प्रभौन व्यवसाय वास्तू प्रकल्पाचे निर्माण व विक्री क्षेत्रातील व्यक्ती यासाठी उपमुक्त अध्यात्मात सामत्री संत्रास अनन्यसाधारण महान असल्याने गायत्री साधक अवस्था प्राप्त करतात, हृदम व गर्भ रोगासाठी अत्यंत प्रभावी माजाने सेले आहे.
मंत्र: ॐ हीं श्री वसुधार्थ स्वाहा
19 सुखी रुद्राक्ष
क्षीरसागर निवासी भगवान विष्णू मा रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवला आहे. मापत्या पूर्व सुकुताने जन्म घेतलेल्या व्यक्ती या विश्वात आत्मानंतर समस्त सांसारिक कामनाची पूर्ती होणेकामी भगवान विष्णू सिद्धहस्ताने कृपांकित करतात. म्हणूनच व्यवसाय सापार, प्रगतिकारक करते. कामी कामी सुबुद्धी, सहाय्यता, तसेच त्या संबंधाचे मार्गदर्शन होणेकामी हा स्ट्राक्ष स्ट्राक्ष उपमुक्त करतो. नकारार्थी ऊर्जेचा हास करण्याची शक्ती मात असून तणावमुक्त वातावरणाचा लाभप्राप्तीसाठी माधा वापर करतात, फुफ्फुस, श्वसनाचे विकार यावर लाभदायक,
मंत्र। ॐ वं विष्णवे क्षीरशमनाम स्वाहा
20 मुखी रुद्राक्ष
अखिल ब्रम्हांडनामक परमात्मा ईश्वर माव रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे. मावस्तच स्पष्ट होते की, अत्यंत दुर्लभ व अमूल्य असा हा रुद्राक्ष व्वचितच आढळतो. प्रचंड ऊर्जा, दिव्य शक्ती, नवग्रह, अष्ट दिकपाल, त्रिशक्ती त्याचे गुण माची राकी एकवटलेला हा रुद्राक्ष सर्वार्थ देणारा उरतो.
मंत्र: ॐ हीं ही हूँ है ब्राह्मणे नमाः
21 मुखी रुद्राक्ष
धन, ऐश्वर्य यांचे स्वामी परम शिवभक्त कुबेर मा रुद्राक्षाची देवता आहे. याचे संचालन शक्ती कुबेर स्वतः करतात. त्यामुळेच अपार संपत्ती, शारीरिक, सासारिक, भोगवस्तु, साधन सामुग्री सहल प्राप्त करण्याची ऐपत व्यक्तीत येते. कुबेराच्या भक्तीबरोबर माता पार्वतीप्रती कुदृष्टी ठेवल्याने त्यास कायम ईष्र्ष्या प्राप्त असलेल्या व्यक्तीकडून सामना करण्याची वेळ आली. त्यामुळेच त्याचा एक डोळा भगवान शिवानी ज्योतीहीन केला. परंतु तप सामध्मनि प्रसन्न करुन भगवान सदाशिवानी त्यास कोषाधिश अर्थात देवाच्या संपत्तीचा कोष अधिपती केला. म्हणून हा अतिदुर्लभ रुद्राक्ष साक्षात लक्ष्मी सदैव कृपांकित होणेसाठी आशीर्वाद प्राप्तीसाठी धारण करतात.
मंत्र : ॐ हीं हूं शिवमित्राय नमः
गौरी शंकर रुद्राक्ष
अत्यत प्रभावशाली व दुर्मिळ असे हे रुद्राक्ष नैसर्गिकरित्या जोडलेले असते. श्री शिवशंकर व माता पार्वती स्वरूप है रुद्राक्ष अर्धनारी नटेश्वर म्हणून पण प्रसिद्ध आहे. ह्या रुद्राक्षाचा शासक ग्रह श्री चंद्र आहे ह्या ग्रहांपासून उद्भवणाऱ्या समस्या जसे मानसिक आजार, मानसिक दुर्बलता, नाते संबंध दुरावणे, वैचारिक अस्थिरता निर्णय घेण्यास व्दिधा मनस्थिती होणे, भावुकता, ताणतणाव, उदासीनता, टोकाचे विचार ह्या सगळ्यावर हे रुद्राक्ष अत्यंत प्रभावशाली मानले गेले आहे. नाते संबंधात मधुरता आणणारे नाते सबंध तसेच विवाह जुळवण्यास मदतगार ठरणारे, कलेल प्राविण्य देणारे अंगीभूत कलागुणाना योग्यरीत्या प्रदर्शित होण्यास मदत करणारे हे गौरीशंकर स्ट्राक्ष साक्षात श्री शिव पार्वतीचे एकत्रित आशीर्वाद देणारे रुद्राक्ष आहे.
गणेश रुद्राक्ष
नैसर्गिक सोंडेप्रमाणे आकार असलेले हे रुद्राक्ष साक्षात विघ्नहर्ताचे स्वरूप मानले जाते. खास करून विद्यार्थ्यांसाठी चार व सहा मुखी रुद्राक्ष बरोबर
