Panchakarma पंचकर्म
Panchakarma (Body Purification / Detoxification)
Panchakarma, which includes five major procedures, it means to purify the human body by eliminating the accumulated toxins from it., These are Virechana (Purgation), Vamana (Emesis). Vasthi (Enema), Nasya (Nosal Administration) & Raktamoksha (Blood-letting). The special feature of t of this treatment is that it can be administered to a healthy body as well as to a diseased person. When a healthy person is subjected to Panchakarma, there is a preventive, restorative and rejuvenative effect on the body. Initially, the body is prepared for the actual process of elimination, through the following processes:
• Deepana and Pachana: The purpose of these treatments is to keep the digestive fire at its best, by means of oral medication. • Oleation is done both internally and externally. Administration of medicated ghee/oils orally is Internal Oleation [Snehapana], whereas Abhyangam (Synchronized Massage), Pizhichil (Kayseka) etc., are External Oleation methods. Both these methods lubricate the body channels and loosen the toxins accumulated in the body In the eliminative Phase, the Physician decides the type of treatment based upon the condition of the patient's disease
पंचकर्म चिकित्सा (शरीर शुध्दी प्रक्रीया)
वमन. विरेचन, बस्ती. नस्य व रक्तमोक्षण या शरीर शुध्दीच्या पाच प्रक्रियांना एकत्रित पंचकर्म असे म्हटले जाते. शरीरामध्ये साठलेल्या दुषित तसेच विषदव्यांना (Toxins) शरीराबाहेर काढत असल्यामुळेच यांना शोधन चिकित्सा असेही म्हटले जाते. रोगी व निरोगी दोघांनाही ही चिकित्सा देता येते. पंचकर्माच्या या पाच प्रक्रिया करण्यापूर्वी कांही पूर्वतयारी केली जाते ज्याला पूर्वकर्म असे म्हणतात ते खालील प्रमाणे असते.
• दीपन व पाचन : मुखाद्वारे औषधे देऊन शरीरातील पाचनशक्ती वाढविली जाते. • स्नेहन शरीरातील दुषित व विषदव्य सुखपूर्वक शरीराबाहेर यावेत यासाठी आतुन व बाहेरुन शरीराचे स्नेहन केले जाते. औषधांनी युक्त तेल किंवा तुप मुखाद्वारे दिले जाते तखेष बाह्यस्नेहनासाठी अभ्यंग, पिषीचील (सर्वांगतैलधारा) या प्रक्रीया केल्या जातात. यानंतर रुग्णाध्या व्याधिनुसार पंचकर्मातील आवश्यक ती प्रक्रिया केली जाते.
Rejuvenation
Rejuvenation
The constant metabolic processes in the body result in the production of toxins/free radicals damaging the body cells resulting in wear and tear which is aging. The process of aging is accelerated by irregular life style, food habits and prolonged stress and strain. The programs offered under this package aim at restoring the vigor and vitality of the body by eliminatin the toxins and by enhancing the body's immunity through their anti-oxidant and prophylactic properties. The package includes the various rejuvenation therapies, such as Kayaseka, Shirodhara, Abhyanga (Synchronized massage), Swedhana (Medicated steam bath), Njavarakizhi, etc.
स्थौल्य चिकित्सा
स्थौल्य चिकित्सा
चरबीयुक्त व पौष्टीक पदार्थाचे अतिसेवन धारीरिक व्यायामाचा अभाव व बुखाचिन जीवनशैली यामुळे शरीरामध्ये अनावश्यक चरबीचा संचय होऊन स्थूलपणा किंवा तङ्गपणा येतो. स्युलता है अनेक रोगांचे आमंत्रण आहे जनचे मधुमेह, उच्च रक्तदाब यकृतविकार इ. त्यामुळे स्थूलपणा कमी करणे ही भारतासारख्या देशातील मोठी समस्या बनली आहे जी आयुर्वेदातील अभ्यंग सर्वागबाध्यत्वेद. उदवर्तन इ. प्रक्रियाद्वारे यश्चस्वी रीत्या सोडविती जाऊ शकते या सोबत आहारातील पच्या पव्ययोगासन व प्राणायाम तसेच पंचकर्मातील बस्ती इ. उपचार यांचा अवलंब केल्यास लवकर व हमखास स्वौल्य कमी होऊ शकते.

रसायन चिकित्सा
रसायन चिकित्सा
मानवी शरीरामध्ये चयापचयाची प्रक्रिया अहोरात्र सुरु असते ज्याद्वारे शरीरामध्ये विविध विषद्रव्य (Toxins) उत्पन्न होतात. या विषद्रव्यांमुळे शरीर लवकर वृध्द होते. आजच्या धकाधकीच्या जीवनातील बदललेली जीवनशैली. खाण्याच्या सवयी व ताणतणाव यामुळे शरीर झीजण्याच्या अर्थात वृध्द होण्याच्या प्रक्रियेला वाव मिळतो. रसायन चिकित्सेद्वारे व्यक्तिची शारीरिक व मानसिक कार्यक्षमता. उत्साह व प्रतिकार शक्ती वाढवून वार्धक्यावस्था दूर केली जाते तसेच चिरतारुण्य प्राप्त केले जाते. रसायन चिकित्से अंतर्गत सर्वांगतैलयारा चिरोयारा अभ्यंग स्वेदन नेत्रतर्पण आदी प्रक्रिया केल्या जातात. पंचकर्मासोबत रसायन चिकित्सा केल्यान मांसपेची सुदृढ होतात. पाचन संस्था बच्चा संस्था आदीचे बल वाढते. शरीर व मन उत्साहीत व कार्यक्षम होते शरीरातील व्याविक्षमता वाढून वर्ण सुधारतो. आयुर्वेदातील विक्यि औषधी वनस्पतींनी युक्त तेल. काटे याद्वारे या प्रक्रिया ७/१४ किया २१ दिवसांसाठी केल्या जातात.
Anti-Obesity Program (Weight Reduction)
According to Ayurveda, continuous indulgence in high fat food, fried items, etc., along with sedentary life-style leads to excess accumulation of body fat in the numerous body channels. This condition is associated with irregular appetite, hypertension, dibetes and many other metabolic disorders. Special programs are included in this package which cut down the excess fat, correct the irregular metabolism and to clear the body channels, deep dry massage with herbal powders and pastes, synchronized massage with specific. oils, steam bath etc.. mobilize the accumulated fat. Specially designed diet programs prevent its further accumulation. Practice of specific yoga postures is also advised to reduce body weight. Along with these, appropriate panchakarma therapies are also advised by the physicians based on the requirements of the individuals.

Stress management
Stress management
Modern age is the age of stress and strain. The fast life is exciting as well as overtaxing. The holistic approach of Ayurveda tackles these hazards in its own natural way it focuses on the impact of the mind and body. Carefully planned programs such as special Soothing massage, Pizhichil, Sirodhara, etc., work at the physical level to soothe the aching muscles and tensed-up nerves. At the same time, individually selected yoga, meditation and Pranayama [breathing exercises) programs calm down the Mind and restore the natural rhythm of the mind and body to restart a new life
मानोस्वास्थ चिकित्सा
मानोस्वास्थ चिकित्सा
आयुर्वेदाने स्वास्थ्य अवस्थेनध्ये चारीरिक स्वास्थ्य पवढेच महत्व मानसिक स्वास्थ्यालाही दिले आहे त्यामुळे आयुर्वेदा पद्धतीद्वारे आरोग्य प्राप्त करून देणे म्हणजेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या व्यक्तिता स्वस्थ बनविणे होय. आजच्या ताण-तणावयुक्त धावत्या जीवनशैलीमुळे शारीरिक विकारांसोबतच मानसिक विकाराचे प्रमाण वाढले आहे. निदानारा नैराश्य मतिनंद निस्त्साह व चिडचिडेपणा हे त्याचेच लक्षणे आहेत. या विकारांमध्ये आयुर्वेदातीत अभ्यंग पिषीचीत शिरोधारा बग्य इ प्रक्रियांचा विशेष ताम होतो ज्यामुळे नञ्चासंस्था पाचन संस्था यांचे कार्य सुरळीत पार पडून शारीरीक व मानसिक स्वास्थ प्राप्त केले जाते या सोबतच व्यक्तिपरत्वे आवस्यक योगातान, व्यानवारणाः प्राणायान यांचा अवलंब केल्यास जानसिक थकवा ताण-तणाव दूर होऊन कनोचारिरीक स्वास्थ्य प्राप्त होते.
Old Age Care
Old Age Care
A happy and comfortable old age is the fruit of well-spent childhood, youth and middle age. However, old age brings along with it many nagging health problems like constipation, indigestion, sleeplessness, exhaustion, wrinkled skin, sensory faculties, diminishing ser Njavarakizhi, etc., strengthen the system, etc. Rejuvenation therapies like Pizhichil, invigorate the immunity and impart f loreshness Panchkarma therapies, particularly medicated enemas relieve constipation and correct in the body. digestion. Shirodhara done over the head nourishes the head, which is the abode of all the sense organs. On the whole, this program effectively counters old age health problems on all
वार्धक्यजनित विकार चिकित्सा
वार्धक्यजनित विकार चिकित्सा
आयुर्वेदानुसार वार्धक्यावस्थेत वात दोषाचे शरीरामध्ये अधिक्य होते त्यामुळे संधिवात. मलविबंध. स्मृतीक्षय. दृष्टीमांध. अपचन, कंप इ. असे लक्षणे उत्पन्न होतात. योग्यवेळी योग्य काळजी व उपचार केल्यास या अवस्था उत्पन्न होत नाहीत. आयुर्वेदातील पिण्डस्वेद पिषींचील या प्रक्रियांमुळे शरीराची झीज कमी होऊन प्रतिकारक्षमता वाढविली जाते. पंचकर्मातील बस्तिचिकित्सेद्वारे मलावष्टंभ, अपचन, वातविकार यावर उपचार करता येतात. शिरोधारा ज्यामध्ये मस्तकावर तेल टाकले जाते ज्यामुळे सर्व इंदीयाचे स्थान असणाऱ्या मस्तिष्काचे पोषण होते. संक्षेपतः असे हणता येईल कि आयुर्वेदोक्त वरील प्रक्रियांद्वारे वार्धक्यजन्य विकार दूर करून वृध्दापकाळ

स्त्रियांच्या सौंदर्य समस्या
स्त्रियांच्या सौंदर्य समस्या
आजचे धकाधकीचे ताण-तनावयुक्त जीवन. फास्टफूड-चायनिज इ. बदलत्या खाण्याच्याआवडी. प्रदुषीत हवामान तसेच विविध औषधांचे दुष्परिणाम यामुळे सामान्य व्यक्तिच्या सौंदर्य समस्यामध्ये बाढ़ होत आहे. अकाली केस गळणे. केस पिकणे. त्वचेवर वळ्या पडणे, चेहरा निस्तेज होणे. चेहन्यावर पुटकुळ्या येणे ही त्याचीच लक्षणे आहेत. या सर्व समस्या दुर करुन सतेज कांती व वर्ण प्राप्त करून देणाऱ्या चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत. नस्य शिरोधारा. अभ्यंग नेत्रतर्पण. कुकुटाण्डपोट्टलीस्वेद, कर्णपुरण आदी प्रक्रियाद्वारे हे साध्य केले जाते. ज्यामुळे शरीराला व त्वचेला चीर तारुण्य प्राप्त होते.
Beauty Care
Beauty Care
Modern age lifestyle leads to stress ful life. Changed habits of foods i.e. Chainese fast food, Pollution etc. & Side effects of medicines leads to different beauty problems.

Aurveda treatment for different body aliments
Aurveda treatment for different body aliments
This treatment planed as per doctors advice according to specific requirements of any individuals. It covers following Diseases
Joint diseases & Rheumatic disorders Low backache & spondylosis
Psoriasis & other skin problems
Obesity (over weight)
Osteoporosis
Paralysis & related complications
Acidity, Constipation & Jaundice
Diabetes & related complications & headache
Kidney & bladder
Liver problems
Multiple Sclerosis
Gynecological Diseases (cysts,Fibroids & other uterine disorders) High blood Pressure

विशेष व्याधि चिकित्सा
विशेष व्याधि चिकित्सा
रुग्णांच्या व्याधिंचे यथायोग्य परीक्षण करुन आवश्यक त्या शमन व शोधन चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. यामध्ये खालील विकारांवर चिकित्सा केली जाते.
अम्लपित्त. मलविबंध. कावीळ आदी पोटाचे विकार संधिवात. आमवात (Spondylosis, Spondylitis, Slipdisc) आदि हाडांच्या संधि व मणक्यांचे विकार
मुतखडा, दमा, जुनाट सर्दी. स्मृती-हास, नैराश्य इ. मज्जासंस्थेचे विकार स्त्रियांचे विकार वंध्यत्व
सोरियासिस व इतर त्वचेचे विकार
मधुमेह
उच्चरक्तदाब
अर्धशिशि डोकेदुखी, निदानाथ

These mentioned packages include
These mentioned packages include
Consultation with the Chief Ayurvedic Physician
Daily doctor consultationand follow-up
Prescribed ayurvedic treatments
Identification of body constitution.

- Please note
Please note
The tariffs are subject changed.
The male & female therapists areengaged in treatments of male & female patients respectively
The duration of the treatment may vary according to the direction of the doctor and the rates may vary proportionately
The process undertaken treatment may vary depending upon the patient's body condition.
The doctor's discretion would be final. The rates do not include the cost of any special medicine that docto recommends for the benefit of the patient undergoing the treatment.
Timing is strictly followed.
उपचारपध्दती रुग्णानुसार बदलतील
पुरुष व स्त्रियांसाठी अनुक्रमे पुरुष व स्त्री उपचारक असतील.
चिकित्सेचा कालावधी हा डॉक्टरांच्या सल्यानुसार बदलेल सर्व चिकित्सा या रुग्ण अवस्थेवर ठरविल्या जातील.
डॉक्टरांचा सल्ला हा अखेरचा मानला जाईल औपचारीक तपासणी फी (Case Paper Fee ) मध्ये कोणत्याही प्रकारच्या औषधांची किंमत समाविष्ठ केलेली नाही.
रुग्णांनी उपचाराकरिता त्यांना देण्यात आलेल्या वेळेपूर्वी कमीतकमी १५ मिनिटे आधी उपस्थित रहावे.