Views: 428
Dr.Suryavanshi's Advanced Ayurveda Panchakarma Clinic
 DR.SUNIL SURYAVANSHI (Ayurvedacharya)
 DR.PRATIBHA SURYAVANSHI (Ayurvedacharya)
Call MeWhatsappDirectionMail

Contact Us

New Mahadwar Road, Opposite Padmaraje GirlsHighschool gate, Sangar Galli, Kolhapur.
drsunilsuryavanshi5@gmail.com
+91-8668922728
+91-9518994894

About Us

Company Name

:
Dr.Suryavanshi's Advanced Ayurveda Panchakarma Clinic

Category

:
Ayurvedic

Year of Est.

:
2011

Nature Of Business

:
Service provider

Our Specialities

Products/Services

स्त्री-पुरुष वंधत्व यांवर अेॅडव्हान्सड् आयुर्वेदीक ट्रीटमेंट व पंचकर्म

आई बाबा होण्याची वाट पाहताय? 

तर आजच आमच्याकडे अेॅडव्हान्सड् आयुर्वेद ट्रीटमेंट सुरू करा...ना IUI ची गरज ना IVF ची गरज ….

स्त्री-पुरुष वंधत्व यांवर स्पेशल अेॅडव्हान्सड् आयुर्वेदीक ट्रीटमेंट व पंचकर्म

 

     ◆ स्त्री वंध्यत्व कारणे ◆

 ● PCOD /PCOS

 ● स्त्री बीज वाढ न होणे

 ● स्त्री बीज न फुटणे (Ovulation) 

 ● मासिक पाळीच्या समस्या 

 ● पाळी अनियमित / लांबणे/न येणे

 ● हार्मोनल विकृती

 ● वाढलेले वजन

 

     ◆ पुरुष वंध्यत्व कारणे ◆

 ● शुक्राणु कमी असणे

 ● शुक्राणूंची गती कमी असणे

 ● शुक्रवाहिन्यांमधील दोष

 ● विकृत शुक्राणूंची संख्या अधिक 

 ● मैथुन इच्छा नसणे

 ● शीघ्रपतन

 ● मानसिक ताण

 ● व्यसन

यावर मात करायची असेल तर आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा….

15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ञ डॉक्टर्स..

खात्रीशीर ट्रीटमेंटचे एकच ठिकाण.. म्हणजे डॉ.सूर्यवंशी'ज अेॅडव्हान्सड् आयुर्वेद क्लिनिक

 

स्त्री-पुरुष वंधत्व यांवर अेॅडव्हान्सड् आयुर्वेदीक ट्रीटमेंट व पंचकर्म

◆ पोटाचे विकार ◆

      ◆पोट विकारांची प्रत्येक गुरुवारी◆

     ◆ केस पेपर व कन्सल्टिंग मोफत ◆

 

● पोट दुखी

● पोटातील जळजळ

● उलट्या मळमळ

● वारं वार ढेकर येणे

● वारंवार जुलाब

● पोट गच्च होणे

● पोट फुगणे

● वारंवार गॅस पास होणे पोटात गोळा फिरणे

● पोटाचा घेर वाढणे

● भुक न लागणे/कमी लागणे

● पोटात टोचणे

● पोट साफ न होणे

● वजन कमी करणे

● चरबी कमी करणे

● मूळव्याध

◆हाडांचे, पाठीचे मणके, सांध्यांचे विकार◆         

  ◆ ◆◆ पंचकर्मात विशेष सवलत ◆◆◆

 

 ● मान दुखी, स्पॉन्डिलायसीस

● गुडघे दुखी, संधीवात

● खांदे दुखी, फ्रोझन शोल्डर

● कंबर दुखी, पाठ दुखी

● टाच दुखी, टाचेचे हाड वाढणे 

● हाडे ठिसूळ होणे

● पायाचे सांधे दुखणे 

● हातपायांमध्येमुंग्या येणे

● पिंडऱ्या दुखणे, 

● पाय बधीर होणे, पायांना सूज, 

● पॅरालिसिस

● कंपवात

● हाताची,पायांची बोटे आखडणे 

● आमवात

 

         ◆ सुवर्णबिंदूप्राशन ◆

मुलांची प्रतिकारशक्ती, बुद्धी,स्मरणशक्ती वाढवा डॉ.सूर्यवंशी'ज अेॅडव्हान्सड् आयुर्वेदाच्या  सुवर्णबिंदूप्राशनाने

◆◆◆ सुवर्णबिंदू प्राशनाचे फायदे ◆◆◆

◆ मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढते

◆ बुद्धी,एकाग्रता वाढते

◆ स्मरणशक्ती वाढते

◆ नवीन शिकण्याची वृत्ती वाढते

◆ पचनशक्ती सुधारते

 

◆ 2025 सुवर्णप्राशन तारखा ◆

15 जानेवारी बुधवार

● 11 फेब्रुवारी मंगळवार

● 10 मार्च सोमवार

● 06 एप्रिल रविवार

● 03 मे शनिवार

● 31 मे शनिवार

27 जून शुक्रवार

24 जुलै शुक्रवार

 ● 21 ऑगस्ट गुरुवार

 ● 18 सप्टेंबर गुरुवार

 ● 15 ऑक्टोबर बुधवार

 ● 11 नोव्हेंबर मंगळवार

 ● 08 डिसेंबर सोमवार

गर्भसंस्कार

       ◆ गर्भसंस्कार ◆

      ● गरोदरपणातील औषधे

      ● योगासने,आहार मार्गदर्शन

      ● गर्भसंवाद   

गर्भसंस्कार

त्वचा विकार

◆ त्वचारोगावर खात्रीशीर उपचार ◆

 पिंपल्स

 सोरीयासिस 

 गजकर्ण               

 नायटा  

 इसब   

 अंगावर गांधी उठणे. 

 अधिक प्रमाणात घाम येणे 

 

चामखीळ घालवा विना औषधी डॉ.सूर्यवंशी'ज ऍडव्हान्सड् चामखीळ रिमूव्हल थेरपीने

 

 ◆ चामखीळ रिमूव्हल थेरपीचे फायदे ◆

  ● वेदनारहित ट्रीटमेंट 

  ● चामखीळ समूळ नाश

  ● औषधे खाण्याची गरज नाही

  ● पुन्हा चामखीळ येत नाहीत

 

AMBULANCE

◆◆◆ Dr.Suryavanshi's ◆◆◆

 Ket Ambulance Services

 ● अत्याधुनिक इमर्जिनसी मशिन्स 

 ● आय.सी.यू. मधील सर्व सुविधा

 ● तज्ञ अनुभवी डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ

 ● कार्डियाक अँबुलन्स

 ● हॉस्पिटल टू हॉस्पिटल पेशंट  ट्रान्सफसाठी 

● अपॉइंटमेंट बुकिंग गरजेचे

● बुकिंगसाठी खालील नंबरवर कॉल करा

● 8806422220

● 9527422220

 

 

 

 

 

 

Payment

Google Pay Number

:
+91-8668922728

QR codes:

G Pay

Feedbacks

Success: Feedback Given Successfully.

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: