Company Name: | Chandu Dugdhalay |
Category: | Dairy & Sweet |
Year of Est.: | 1978 |
GST Number: | 27AUNPP2236L1Z5 |
Nature of Business: | Manufacturer, Retailer, Wholesaler |
Our Specialities
- Complete client satisfaction
- Ethical business policies
- Live In Touch With Our Customers
- Transparent dealings
- We listen,We understand, We provide Solution
- Wide connectivity
- A great experience with Happy clients
ग्राहकाना नम्र विनंती
१) चंदू दुग्धालया मधुन कोणताही खाद्यपदार्थ हा घेऊन गेलेल्या वेळेपासून ३ तासामध्ये खावून संपवावा.
२) आपण आपल्या घरी फ्रीजमध्ये ४ अंश से. ग्रेट तापमानास तो पदार्थ ठेवल्यास जादा वेळ टिकू शकेल.
३) बासुंदी घरी घेऊन गेल्यास गरम करु नये, कारण करपणेची शक्यता असते.
४) खव्यामध्ये दूध घालून बासुंदी करु नये.
५) बासुंदी पॅकिंग घरी घेऊन गेल्यास पाण्यामध्ये पॅकिंग ठेवून त्याचा गारवा घालवू नये. कारण गारवा हा त्या पदार्थाचे संरक्षण आहे.