होमिओपॅथी ही अत्याधुनिक आणि शास्त्रशुद्ध उपचार पद्धती असून ती कमी खर्चाची व अहिंसक आहे. आपल्या देशात शासनाने होमिओपॅथीला अधिक प्रोत्साहन व सहकार्य दिलेच पाहिजे.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी.
सर्व शारीरिक व मानसिक व्याधींवर होमिओपॅथिक उपचार केले जातात.
पिंपल्स,एलर्जी,चामखीळ,पांढरे डाग,केस गळणे,ऍसिडिटी, मूळव्याध,मूतखडा, दमा, संधिवात, आम्लवात,मधुमेह, उच्चरक्तदाब,थायरॉईड,वंध्यत्व, लैंगिक आजार, मानसिक आजार, लहान मुलांमधील चिडचिडपणा, एकाग्रता कमी असणे, चंचलता( ADHD ) इ आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात.
आजारा विषयी माहिती
पोटाचे विकार
अपचन, गॅसेस, अल्सर, पित्ताचे विकार, आव पडणे, शौचास साफ न होणे, पित्ताशयातील खडे, लिव्हर व तत्संबंधीत आजार इत्यादी.
मूळव्याध
मूळव्याधीवर होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी औषधे आहेत व हा आजार शस्त्रक्रियेविणा पूर्णपणे बरा होतो हे असंख्य रुग्णांना अनुभवास आले आहे. त्याचप्रमाणे फिशर (परावर्तीका) व भगेंद्र सुध्दा याने बरे होतात.
हृदयविकार, दमा, रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी, अर्धशीशी, अॅसिडीटी, अल्सर, पोटातील जळजळ, पोट साफ न होणे, अपचन, गॅसेस, फेफरे, अतीलठ्ठपणा, अतिबारीकपणा, स्नायू दुखणे, शारीरिक थकवा व वेदना, झोपेची तक्रार, मुरूम, त्वचारोग, इसब, सांधेदुखी, दाढदुखी, केस गळणे, पांढरे होणे, केसातील कोंडा, उंची वाढविणे (लहान मुलांची) इ.
सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या, लैंगिक इच्छा कमी असणे, लैंगिक सुख न मिळणे, लैंगिक थंडपणा, अतिकामवासना, सेक्सची भीती, जोडीदाराविषयी नावड, लिंगताठरता, वेळे आधी रस्खलन, विलंबीत वीर्यपतन, हस्त मैथुनाची सवय, धातू जाणे, सवयीचा गर्भपात, प्रसुती वेदना, मासिक पाळीच्या तक्रारी, सुलभ प्रसुतीसाठी, गर्भ संस्कार इ.