Views: 219
Sisal Clinic
Sisal Clinic
Dr. Vijay Bajirao Sisal (COSMETOLIGST)

About Us

Company Name

:
Sisal Clinic

Our Specialities

Products/Services

सौंदर्य उपचार

सौंदर्य उपचार

पिंपल्स (मोडी)

वांग

खड्डे काळपटपणा

डोळ्याभोवती काळी वर्तुळे

चेहऱ्या उजळण्यासाठी- केमिकल पिलिग मेडिफेशिअल

हायड्राफेशिअल

        पांढरे डाग 

शरीरावरील पांढरे डाग घेऊन जगणे म्हणजे असह्यतेचे लक्षण

तुमच्या या समस्येच्या निराकरणासाठी सिसाळ क्लिनिकला आजच भेट दया. व आपले सौंदर्य पुन्हा मिळावा,

  • तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
  •  योग्य व खात्रीशीर उपचार
  • आधुनिक तंत्रज्ञानाने उपाययोजना
सौंदर्य उपचार

सोरायसिस - फंगल इन्फेक्शन

सोरायसिस

इसब

खरूज इत्यादीवर खात्रीशीर उपचार.

फंगल इन्फेक्शन

गजकर्ण

नायटा

सुरमा

  • सतत बेचैन असणे
  • आजार वाढण्याची भीती
  • इतरांना संसर्ग होण्याची काळजी

नागिण

नागिण

नागिणीनंतरचे दुखणे यावर खात्रीशीर उपचार

  • तोंडावाटे नागीण प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तीस प्रथम तोंड, ओठ किंवा जीभेभोवती खाज सुटणे, जळजळ होणे किंवा मुंग्या येणे जाणवू शकते. नंतर, या भागात किंवा त्वचेवर कोठेही थंड फोड किंवा लहान फोड येऊ शकतात.

नागिणची लक्षण :

  • नागिणच्या लक्षणांमध्ये थंडी भरून येणं, ताप येणं तसचं डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणं आहेत.
  • तसंच थकवा जाणवणं आणि पोटदूखी ही सुरुवातीची काही लक्षणं आहेत.
  • तर काही दिवसांनी काही गंभीर लक्षणं दिसू शकतात यात एखाद्या ठिकाणची त्वचा लाल होणं. त्वचेवरील ठराविक भागात फोड वाढत जाणं.
  • फोड पाण्याने भरणं तसचं फोड आलेल्या ठिकाणी वेदना होणं अशी लक्षण कालांतराने दिसू लागतात.
नागिण

केसांच्या समस्या

टक्कल पडणे

केस गळती

चाई लागणे

घनता वाढविणे

कोंडा होणे

पांढरे केस इ.

केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की:

  • शरीरातील हॉर्मोनच्या पातळीतील बदल
  • प्रतिकार यंत्रणेचा केसांच्या मूळावर हल्ला
  • त्वचा विकार, जसे की लायकेन प्लॅनस किंवा ल्युपस
  • काही औषधांचा सेवन
  • शारीरिक किंवा मानसिक धक्का
  • केसांची चुकीची स्टाइलिंग 

इतर सुविधा

ओघळलेल्या कानाचे खात्रीशीर उपचार.

हाताला व पायाला फार घाम येणे.

  • हायपरहाइड्रोसिस म्हणजे जास्त घाम येणे जे हात, काखे आणि पायांमध्ये जास्त प्रमाणात येते. हातातील हायपरहाइड्रोसिस गंभीरपणे दुर्बल होऊ शकते, विशेषत: सामाजिक परिस्थितींमध्ये. पायांमध्ये, ड्रायव्हिंग आणि चालणे यासारख्या क्रियाकलापांमध्ये ते धोकादायक असू शकते. नॉनसर्जिकल आणि सर्जिकल उपचार पर्याय उपलब्ध आहेत.

गुप्तरोग

गुप्तरोग

लैगिक समस्या यावर निदान व सल्ला

  • काही संसर्गजन्य रोगांच्या समूहाला गुप्तरोग म्हणतात. दूषित व्यक्तीशी संभोग केल्यामुळे होणाऱ्या या रोगांना रतिरोग असेही म्हणतात. कधीकधी हे रोग संभोगाशिवाय होऊ शकतात. दूषित व्यक्तीच्या इतर संसर्गजडित भागांशी संबंध आल्यानेही हे रोग होतात. दूषित व्यक्तीचे चुंबन घेणे, दाईच्या अंगावर पिणाऱ्या दूषित अर्भकापासून तिच्या स्तनास संसर्ग होणे, दूषित व्यक्तीने वापरलेली कपबशी किंवा कपडे योग्य प्रकारे न धुता वापरणे इत्यादींमुळे हे रोग होण्याचा संभव असतो. डॉक्टर, परिचारिका वगैरेंनी योग्य काळजी न घेतल्यास रोग्याच्या दूषित रक्तस्त्रावापासून हातावर किंवा डोळ्यावर परिणामाने रोग जडू शकतो. गर्भात असलेल्या गर्भास, विशेषेकरून गर्भधारणेच्या उत्तरार्धात उपदंश (गरमी) होते. प्रसूतीच्या वेळी दूषित मातेच्या जननेंद्रियाचा स्त्राव लागून मुलास रोग होतो. उदा., नवजात नेत्रशोथ (डोळ्यांना पूयप्रमेहामुळे येणारी सूज).
गुप्तरोग

Payment

Paytm Number

:
+91-7083802022

Phone Pe Number

:
+91-7083802022

Google Pay Number

:
+91-7083802022

Feedbacks

Enquiry Form





Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: