Views: 2458
MAHAKAL CLINIC
MAHAKAL CLINIC
Dr.Rahul S. Parashar (MD. Physician(Belarus) MBBS, DDV(Mumbbai))

About Us

Company Name

:
MAHAKAL CLINIC

Category

:
Hospital & Clinic

Year of Est.

:
2017

Nature of Business

:
Service provider

Our Specialities

Sunday Clinic Open 

 ( Time - 10.00am to 3.00pm )

MAHAKAL CLINIC 

           महाकाल

स्किन, कॉस्मेटिक अँड लेसर क्लिनिक पाचव्या वर्धापनदिनानिमित्य

२१ डिसेंबर २०२२ पासुन BPL कार्डधारक व पिवळे रेशनकार्ड धारकांसाठी कायमस्वरूपी मोफत तपासणी

उपलब्ध सुविधा

• Tattoo लासा, जन्मखुण साठी Q switch ND YAG Laser उपचार

• Cryosurgery कुरूप Keloid, Warts साठी

• Radio Frequency Surgery चामखीळ, नरुला, तीळ साठी

• Stretch Mark साठी Microneedling Radio Frequency उपचार • Diode Laser कायमस्वरुपी अनावश्यक केस घालविण्यासाठी

Chemical Peeling, Skin Whitening, व Beauty Drips

• Sex (लैंगिक) समस्या विषयक सल्ला व उपचार

■ HIFU Technology for Skin Tightening Anti ageing व

Body Shaping • पांढरे डाग व कोड (Vitiligo) साठी Eximer Laser व

Permanent Tattooing

• लहान मुलांचे इसब व इतर त्वचाविकार इ. साठी उपचार, सल्ला व मार्गदर्शन. • गजकर्ण, जळवात, सोरॅसिस, नायटा, इसब इत्यादी त्वचारोग व सौंदर्य समस्यांवर उपचार.

• चाई, टक्कल पडणे, केस गळणे व इतर केस विकारांवर उपचार.

 

( गुगल रिव्ह्यू आणि रेटिंग देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. )

Products/Services

Child nutrition camp

Child Nutrition Camp

Age group 0-15 

Child nutrition camp

महाकाल स्किन, कॉस्मेटिक अँड लेसर क्लिनिक

डॉ. राहूल पाराशर (शर्मा)

M.B.B.S. D.D.V., MD. (Physician) Dermatologist & Cosmetologist

आता त्वचा विकार आणि केसांच्या समस्यांसाठी अत्याधुनिक सोयी व सुविधा आपल्या कोल्हापूरमध्ये आपल्या सेवेसाठी

        उपलब्ध सुविधा

• Tattoo लासा, जन्मखुण साठी Q switch ND   YAG Laser उपचार

• Cryosurgery कुरूप Keloid, Warts साठी 

• Radio Frequency Surgery चामखीळ,            नरूला, तीळ साठी

• Stretch Mark साठी Microneedling Radio  Frequency उपचार

• Diode Laser कायमस्वरुपी अनावश्यक केस    घालविण्यासाठी

• Chemical Peeling, Skin Whitening, व        Beauty Drips 

• AIDS (एडस्) Sex (लैंगिक) समस्या विषयक      सल्ला व उपचार 

• HIFU Technology for Skin Tightening     Anti ageing व Body Shaping

• पांढरे डाग व कोड (Vitiligo) साठी Eximer       Laser व Permanent Tattooing

• लहान मुलांचे इसब व इतर त्वचाविकार इ. साठी उपचार, सल्ला व मार्गदर्शन. 

• गजकर्ण, जळवात, सोरॅसिस, नायटा, इसब          इत्यादी त्वचारोग व सौंदर्य समस्यांवर उपचार.

• चाई, टक्कल पडणे, केस गळणे व इतर केस        विकारांवर उपचार.

Inquiry No : 8624079992

महाकाल डायटीशियन अँड न्यूट्रिशनलिस्ट

Dt. Prajakta Kumbhar 

 BSc. Microbiology,

PGDND Dietician and Nutritionist, 

Sports Nutrition, Nutrigenomics, Pediatric Nutrition

6+ Years Of Experience.

Worked at Aster Adhar Hospital, Kolhapur for 2 years. 

Worked at Abbott (Pedriatic Nutritior)

Experience Of  4 Years Of Online Counseling.

 

आपण निरोगी आहात का ?

आधिक वाढलेले किंवा कमी झालेले वजन तुम्हाला होणाऱ्या आजाराचे पुर्वलक्षण असु शकते. तर आजच आपल्या आहार तज्ञाकडून शारिरीक तपासणी करून घ्या.

निरोगी राहण्यासाठी सकस खा, हे विधान कोणालाच ऐकायला नवे नाही. आरोग्यदायी आहार आपल्याला जीवनशैलीशी संबंधित आजार जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींपासून वाचवू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या त्वचेचे आरोग्य हे तुमच्या पोषण आहाराशी देखील जोडलेले आहे? अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक जे तुमच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहेत, ते तुमच्या निरोगी सुंदर त्वचेसाठी देखील खूप महत्वाचे आहेत. पुरळ, सूर्याचे नुकसान, वृद्धत्व, रंगद्रव्य, निर्जलीकरण यासारख्या त्वचेशी संबंधित असंख्य समस्यांपासून योग्य पोषण तुमचे संरक्षण कसे करू शकते हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञांसह तुमची अपॉइंटमेंट बुक करा

▶ वजन वाढविणे / कमी करणे (Wt                        Loss/Gain)

▶ डायबीटीस, कोलेस्टेरॉल, ब्लडप्रेशर

▶ थायरॉईड

▶ मासिक पाळीच्या समस्या (PCOD/PCOS)

▶ लहान मुलांसाठी पोषक अहार

 ▶ डिलीवरी नंतर वजन कमी करणे

▶ ऍसिडिटी, अपचन, मायग्रेन,

▶ निरोगी जीवनशैली                                             (Stress Management)

▶ व्यायम विषयी सल्ला (Diet Counselling)

▶ शरिरीक क्षमता वाढवण्यावाठी 

▶बॉड टेस्ट

▶ वधू आणि वर याच्यासाठी खास.

▶ (Bridal & Groom Diet Plan)

▶ Diet for Glowing Skin

Inquiry No : 8830117854

रंग उपचार ( Colour Therapy )

Th.Anand chaugule .

 Therapist  (Colour Therapy)

Colours the future of medicine

20+ years experience. Easy application of colours. No piercing to body. 

Suitable for very young and very old.

Goes well with other medicines.

No medicine to eat

येथे खालील रोगांवर उपचार केले जातात.

▶खेळातीलप्राविण्यसुधारणे,   खेळातील व                  अपघातातल जखमा व दुखापती

▶ पाठ, गुडघे, कंबर, सतत पाय दुखणे, खांदे,

▶ टाच दुखी Filaria, Varicose Veins

▶ अपचन, आम्लपित्त, सर्व प्रकारचे कर्करोग

▶ सुज, मायग्रेन, डोकेदुखी किडनी, फुफ्फुसांचे रोग,  दमा

▶ स्त्रियांचे रोग, पाळीच्या तक्रारी, कुबड, मणक्याच्या  तक्रारी 

▶ अशक्तपणा, सांधेदुखी, हाडांचे दुखण, रक्तस्त्राव

▶ कानाच्या, ऐकण्याच्या तक्रारी, तोतरेपणा,          रातआंधळेपणा

▶ दातदुखी, तोंडातील अल्सर, हिरड्यांचे दुखणे

▶ संधीवात, अॅलर्जीज, रक्तस्त्राव, डोळ्यांचे विकार

▶ मुत्रमार्गविकार, पित्ताशय, किडनी, मुत्राशय खडे

▶ हातापायात मुंग्या येणे, थायरॉईड, पाकींन्सन इ.

Dr. Amol Lahoti 

BDS, MDS Oral And Maxillofacial Surgeon

13 years of govt practice.

 Master in hair transplant

 facial aesthetic surgery

 facisl orthognathic surgery.

 

Psychiatrist

Dr. Kevala H. Jadhav 

M. B. B. S., D. P. M.

 (Psychiatrist)

16+ yrs of government & Private experience

Worked at de-addiction & rehab centers for last 10 years 

• Specialized in teenage addiction

counseling & treatment

Working at Sawali Care Center

 

 Psychiatrist

Psychiatrist

Dr.Shreyansh Patil

MBBS. DPM. MD( Psychiatrist )

11+ yrs of government and private experience.

Currently run a rehabilitation centre for addiction and psychiatric problems.

in govt sector at various positions in karnataka and maharashtra

 

 

 

Spa & Wellness Center (coming soon )

coming soon

Free consultation A lifetime of Care

Free consultation

         A lifetime of Care

As a part of our social initiative!

Since 2022 we are providing Free lifetime consultation For Yellow Ration Card or Below Poverty Line (BPL) Card holders.

Free consultation  A lifetime of Care

Payment

Paytm Number

:
+91-8624079992

Phone Pe Number

:
+91-8624079992

Google Pay Number

:
+91-8624079992

Videos

Feedbacks

Share

Scan below QR to open profile:
qr-code
Share profile to any whatsapp number: